Gold Price : आजही सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या, खरेदी करण्यापूर्वी नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 41 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या घसरणीसह आज सकाळी सोन्याचा भाव 51330.00 रुपयांवर आहे. आज चांदीचे भावही खाली आले आहेत. आज चांदीच्या दरात 222 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. चांदी 65976.00 वर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,190 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,140 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,190 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,800 रुपये
पुणे – 47,850 रुपये
नागपूर – 47,850 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,140 रुपये
पुणे – 52,190 रुपये
नागपूर – 52,190 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4785.00 Rs 4785.00 0 %
8 GRAM Rs 38280 Rs 38280 0 %
10 GRAM Rs 47850 Rs 47850 0 %
100 GRAM Rs 478500 Rs 478500 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5219.00 Rs 5219.00 0 %
8 GRAM Rs 41752 Rs 41752 0 %
10 GRAM Rs 52190 Rs 52190 0 %
100 GRAM Rs 521900 Rs 521900 0 %

Leave a Comment