Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत घसरण; पहा आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय आणि (Gold Price Today) भारतीय वायदे बाजारात आज सोमवार १२ डिसेंबर रोजी सोन्या चांदीच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याचा भाव सुरुवातीच्या व्यवहारात 0.31 टक्क्यांनी घसरला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही 0.41 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

सोमवारी, 24 कॅरेट (Gold Price Today) शुद्धतेचे सोने वायदा बाजारात सकाळी 9:20 पर्यंत 54,125 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत होते, आज सोन्याची किंमत 54,109 रुपये झाली आहे तर चांदी 277 रुपयांनी स्वस्त झाली आहे. २४ कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,125 असून तर चांदीचे दर प्रतिकिलो 67,761 आहेत.

Gold Price Today

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,330 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,330 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,330 रुपये

Gold Price Today

सोन्याची शुद्धता कशी तपासाल? (Gold Price Today)

साधारणतः नागरिक (Gold Price Today) सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी (Gold Price Today) दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत