Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचे नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारातील सोन्याच्या किंमतीत मोठ्या घसरणीचा परिणाम गुरुवारी भारतीय बाजारावरही दिसून आला. आज सोन्याचा भाव जवळपास वर्षभरातील नीचांकी पातळीवर गेला. चांदीच्या दरातही आज 400 रुपयांची घसरण दिसून येत आहे.

आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 250 रुपयांनी घसरून 49,958 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. मागणी कमी झाल्यामुळेसोने सुमारे 0.5 टक्क्यांनी घसरले आहे. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण झाली आहे. आज सकाळी MCX वर चांदीचा भाव 480 रुपयांनी घसरून 55,130 रुपयांवर आला. चांदीमध्ये 0.88 टक्क्यांनी घसरण झाली आहे. Gold Price Today

आज जागतिक बाजारातही सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली होऊन ते जवळपास वर्षभरातील नीचांकी पातळीवर आले आहे. आज सकाळी यूएस मार्केटमध्ये स्पॉट गोल्डची प्राईस $1,691.40 प्रति औंस होती. चांदीची स्पॉट प्राईस देखील आज 18.62 डॉलर प्रति औंस झाली. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,040 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,220 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,180 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,040 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,220 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 46,000 रुपये
पुणे -46,040 रुपये
नागपूर – 46,040 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 50,180 रुपये
पुणे – 50,220 रुपये
नागपूर – 50,220 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4648.00 Rs 4638.00 -0.216 %⌄
8 GRAM Rs 37184 Rs 37104 -0.216 %⌄
10 GRAM Rs 46480 Rs 46380 -0.216 %⌄
100 GRAM Rs 464800 Rs 463800 -0.216 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5070.00 Rs 5060.00 -0.198 %⌄
8 GRAM Rs 40560 Rs 40480 -0.198 %⌄
10 GRAM Rs 50700 Rs 50600 -0.198 %⌄
100 GRAM Rs 507000 Rs 506000 -0.198 %⌄

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर

Leave a Comment