Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदी किंचित वाढली, आजचे नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे आज सकाळी सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमतीत थोडीशी घसरण झालीतर चांदीही 62 हजारांच्या दिशेने वाटचाल करत आहे.

आज सकाळी MCX वर 24-कॅरेट शुद्ध सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 6 रुपयांनी घसरून 50,980 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. आज कमकुवत मागणीमुळे त्यात 0.01 टक्क्यांनी घसरण झाली. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी MCX वर चांदीची किंमत 51 रुपयांनी वाढून 61,578 रुपये प्रतिकिलो झाली. आज मागणी वाढल्यानंतर लगेचच चांदीच्या दरात 0.08 टक्क्यांनी वाढ झाली.

जागतिक बाजारात आजही सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार दिसून आले. अमेरिकन बाजारात सोन्यामध्ये घसरण झाली, तर चांदीने उसळी घेतली. जागतिक बाजारात आज सकाळी सोन्याचा स्पॉट किमती 0.28 टक्क्यांनी घसरून 1,845.96 डॉलर्स प्रति औंस झाला. तथापि, चांदीची स्पॉट किंमत 0.02 टक्क्यांनी वाढून 21.88 डॉलर्स प्रति औंस झाली. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,820 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,150 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,100 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,820 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,150 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

 

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,750 रुपये
पुणे – 47,820 रुपये
नागपूर – 47,820 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,100 रुपये
पुणे – 51,150 रुपये
नागपूर – 51,150 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.goodreturns.in/gold-rates/

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4762.00 Rs 4722.00 -0.847 %⌄
8 GRAM Rs 38096 Rs 37776 -0.847 %⌄
10 GRAM Rs 47620 Rs 47220 -0.847 %⌄
100 GRAM Rs 476200 Rs 472200 -0.847 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5194.00 Rs 5151.00 -0.835 %⌄
8 GRAM Rs 41552 Rs 41208 -0.835 %⌄
10 GRAM Rs 51940 Rs 51510 -0.835 %⌄
100 GRAM Rs 519400 Rs 515100 -0.835 %⌄

 

 

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

हे पण वाचा :

Multibagger Stocks : गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!

Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!

axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा

Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!

Leave a Comment