Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदी घसरली, नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारातील घसरणीमध्ये आज सोन्याच्या दरात वाढ झाली तर चांदीच्या दरावर अजूनही दबाव आहे.आज सकाळी MCX वर 24 कॅरेट सोन्याचा भाव 115 रुपयांनी वाढून 51,417 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोन्यामध्ये सध्या 0.22 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. याच्या एक दिवस आधी MCX वर सोन्याच्या फ्युचर्सच्या किमतीत 1.5 टक्क्यांनी मोठी घसरण होऊन ते 52 हजारांच्या खाली आले.

MCX वर आज सकाळी चांदी 118 रुपयांनी घसरली. चांदी सध्या 0.21 टक्क्यांनी खाली आहे. मंगळवारी MCX वर चांदीच्या फ्युचर्सची किंमत सुमारे 3 टक्क्यांनी घसरली.

जागतिक बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज सकाळी अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 0.4 टक्क्यांनी सुधारून $1,770.71 प्रति औंस झाली. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,980 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,930 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,980 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,600 रुपये
पुणे – 47,650 रुपये
नागपूर – 47,650 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,930 रुपये
पुणे – 51,980 रुपये
नागपूर – 51,980 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4818.00 Rs 4805.00 -0.271 %⌄
8 GRAM Rs 38544 Rs 38440 -0.271 %⌄
10 GRAM Rs 48180 Rs 48050 -0.271 %⌄
100 GRAM Rs 481800 Rs 480500 -0.271 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5248.00 Rs 5239.00 -0.172 %⌄
8 GRAM Rs 41984 Rs 41912 -0.172 %⌄
10 GRAM Rs 52480 Rs 52390 -0.172 %⌄
100 GRAM Rs 524800 Rs 523900 -0.172 %⌄

 

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

 

हे पण वाचा :

Multibagger Stocks : गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!

Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!

axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा

Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा

Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!

Leave a Comment