Gold Price Today : सोने-चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सोमवारी मुख्य स्पॉट मार्केटमध्ये सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली. आज MCX वर 999 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 51,167 रुपये प्रति 10 ग्रॅम होतीतर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 62,471 रुपये प्रति किलो होती.

MCX वर, ऑगस्टच्या डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव 51,060.00 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता तर दुपारी 12:01 वाजता त्यामध्ये 90.00 रुपयांची (0.18 टक्के) वाढ झाली तर जुलै डिलिव्हरीसाठीचा चांदीचा भाव 62,421.00 रुपये होता.त्यामध्ये 752.00 रुपयांची (1.22 टक्के) वाढ झाली. Gold Price Today

हे लक्षात घ्या कि, जागतिक बाजारात सोन्या-चांदीची मागणी पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होऊन भाव पुन्हा वाढू लागले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,920 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,230 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,200 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,920 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,230 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,850 रुपये
पुणे – 47,920 रुपये
नागपूर – 47,920 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,200 रुपये
पुणे – 52,230 रुपये
नागपूर – 52,230 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/gold-rates/

\Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4779.00 Rs 4780.00 0.021 %⌃
8 GRAM Rs 38232 Rs 38240 0.021 %⌃
10 GRAM Rs 47790 Rs 47800 0.021 %⌃
100 GRAM Rs 477900 Rs 478000 0.021 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5214.00 Rs 5215.00 0.019 %⌃
8 GRAM Rs 41712 Rs 41720 0.019 %⌃
10 GRAM Rs 52140 Rs 52150 0.019 %⌃
100 GRAM Rs 521400 Rs 521500 0.019 %⌃

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

FD Rates : 94 वर्ष जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD च्या व्याजदरात वाढ !!!

आता Aadhaar Card द्वारे अशाप्रकारे करा ITR चे ई-व्हेरिफिकेशन !!!

Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!

Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे

खुशखबर !!! आता Post Office मध्ये सुरु होणार ‘या’ सुविधा

Leave a Comment