Gold Price Today : सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज (16 डिसेंबर रोजी) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय वायदे बाजारावरही झाला आहे. आज सुरुवातीलाच दोन्ही धातू रेड मार्कवर ट्रेड करत आहेत. MCX वर आज सोन्याची किंमत सुरुवातीलाच 0.01 टक्क्यांनी घसरली आहे. तसेच आज चांदी देखील कालच्या बंद किमतीपेक्षा 0.39 टक्क्यांनी घसरली आहे.Gold Price Today

MCX वर आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर कालच्या बंद किमतीपासून सकाळी 9:10 वाजेपर्यंत 6 रुपयांनी कमी होऊन 54,101 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तसेच आज MCX वर चांदी देखील रेड मार्कवर ट्रेड करत आहे. चांदीचा दर आजच्या बंद भावावरून 256 रुपयांनी घसरून 67,562 रुपये प्रति किलो झाला आहे. Gold Price Today

आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतींत घसरण झाली आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस 1.53 टक्क्यांनी घसरून $1,780.01 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस 3.48 टक्क्यांनी घसरून 23.02 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,220 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,220 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,220 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 49,700 रुपये
पुणे – 49,700 रुपये
नागपूर – 49,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 54,220 रुपये
पुणे – 54,220 रुपये
नागपूर – 54,220 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
15 Dec 2022 ₹ 5,073 ₹ 40,584 ₹ 5,327 ₹ 42,616
14 Dec 2022 ₹ 5,113 ₹ 40,904 ₹ 5,369 ₹ 42,952
13 Dec 2022 ₹ 5,063 ₹ 40,504 ₹ 5,316 ₹ 42,528
12 Dec 2022 ₹ 5,063 ₹ 40,504 ₹ 5,316 ₹ 42,528
11 Dec 2022 ₹ 5,073 ₹ 40,584 ₹ 5,327 ₹ 42,616
10 Dec 2022 ₹ 5,073 ₹ 40,584 ₹ 5,327 ₹ 42,616
09 Dec 2022 ₹ 5,058 ₹ 40,464 ₹ 5,311 ₹ 42,488
08 Dec 2022 ₹ 5,033 ₹ 40,264 ₹ 5,285 ₹ 42,280
07 Dec 2022 ₹ 5,033 ₹ 40,264 ₹ 5,285 ₹ 42,280
06 Dec 2022 ₹ 5,013 ₹ 40,104 ₹ 5,264 ₹ 42,112

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

हे पण वाचा :
Mutual Fund for Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांसाठी म्युच्युअल फंड योग्य आहेत का??? अशा प्रकारे समजून घ्या
7th Pay Commission : सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का, मिळणार नाही 18 महिन्यांच्या DA ची थकबाकी
PhonePe द्वारे तिकीट बुकिंगसहीत अशा प्रकारे कोणत्याही शुल्काशिवाय मिळवा रिफंड
SBI कडून ग्राहकांना भेट, बँकेने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ
LPG सिलेंडरच्या बुकिंगवर 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या