Wednesday, October 5, 2022

Buy now

Gold Rate Today : सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या आजचा भाव

नवी दिल्ली: दिवाळी निमित्त सोन्याच्या खरेदीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. Gold Rate Today सध्या नागरिकांमध्ये सोने खरेदीचे प्रमाण चांगलेच वाढलेले आहे. तसेच मागील काही महिन्यापूर्वी लॉकडाऊनमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने अनेकजणांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र आता सोन्याचे भाव कमी असल्याने नागरिक सोने खरेदीला प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज बुधवारी सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. Gold Rate Today आज सोन्याचा भाव 0.13 टक्क्यांनी घसरून 48,225.00 रुपये प्रतितोळा या पातळीवर पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. तर दुसरीकडे चांदी महाग झाली आहे. चांदीच्या दरात 236 रुपयांची वाढ दिसून येत आहे.

रेकॉर्ड स्तरापासून 8000 रुपयांनी स्वस्त
गेल्यावर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. Gold Rate Today आज ऑगस्ट फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 48,225 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. जेच ते अजूनही रेकॉर्ड स्तरापेक्षा तब्बल 8000 रुपयांनी स्वस्त आहे.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

दरम्यान, साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर करतात. Gold Rate Today आपल्याला हे माहिती हवे कि २२ कॅरेट सोन्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. तसेच त्यात २ कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यास नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते.

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,270 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,510 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,980 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,980 रुपये

मुंबई –

24 कॅरेट सोन्याचा भाव – 46,980 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,980 रुपये

आजचा चांदीचा भाव – 64,700 रुपये

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,९८० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,९८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२७० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,५१० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,९८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,९८० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६४७ रुपये आहे.

Today 22 Carat Gold Price per gram in Pune (INR)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4628.00 Rs 4592.00 -0.784 %⌄
8 GRAM Rs 37024 Rs 36736 -0.784 %⌄
10 GRAM Rs 46280 Rs 45920 -0.784 %⌄
100 GRAM Rs 462800 Rs 459200 -0.784 %⌄

 

Today 24 Carat Gold Price per gram in Pune (INR)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4952.00 Rs 4916.00 -0.732 %⌄
8 GRAM Rs 39616 Rs 39328 -0.732 %⌄
10 GRAM Rs 49520 Rs 49160 -0.732 %⌄
100 GRAM Rs 495200 Rs 491600 -0.732 %⌄