Gold-Silver Price : आज पुन्हा घसरले सोन्या-चांदीचे भाव, नवीन दर तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मौल्यवान धातू, सोने आणि चांदीच्या दरात शुक्रवारीही घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोने 180 रुपयांनी स्वस्त झाले. शुक्रवारी सकाळी घसरणीसह सोन्याचा भाव 51,715 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​होता. त्याचवेळी, आज चांदीच्या दरात नरमाई आली आहे. MCX वर, चांदी प्रति किलो 101 रुपयांच्या घसरणीसह 66,664 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

त्याचवेळी आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव सकाळी 52,663 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अशाप्रकारे कालच्या तुलनेत आज त्यात 260 रुपयांनी वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भावही आज 250 रुपयांनी वाढला आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 48,250 रुपये आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,730 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -52,630 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,730 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,250 रुपये
पुणे – 48,350 रुपये
नागपूर – 48,350 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,630 रुपये
पुणे – 52,730 रुपये
नागपूर – 52,730 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4810.00 Rs 4785.00 -0.522 %⌄
8 GRAM Rs 38480 Rs 38280 -0.522 %⌄
10 GRAM Rs 48100 Rs 47850 -0.522 %⌄
100 GRAM Rs 481000 Rs 478500 -0.522 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5247.00 Rs 5219.00 -0.537 %⌄
8 GRAM Rs 41976 Rs 41752 -0.537 %⌄
10 GRAM Rs 52470 Rs 52190 -0.537 %⌄
100 GRAM Rs 524700 Rs 521900 -0.537 %⌄