Wednesday, February 8, 2023

खुशखबर ! ‘या’ महिन्यात स्वस्तात LPG सिलेंडर खरेदी करण्याची संधी, त्यासाठी त्वरीत करा ‘हे’ काम

- Advertisement -

नवी दिल्ली । पेट्रोल डिझेलप्रमाणेच LPG गॅस सिलेंडरचे दर आकाशाला भिडत आहेत. मात्र या महिन्यात आपल्याला स्वस्त गॅस सिलेंडर खरेदी करण्याची संधी आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या सिलेंडरवर 800 रुपयांची मोठी बचत करू शकता. तर ‘या’ ऑफरचा कसा फायदा घ्यावा हे जाणून घेऊयात …

Paytm ने आपल्या ग्राहकांना LPG चे बुकिंग आणि पेमेंटवर बंपर ऑफर दिल्या आहेत. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना अवघ्या 15 रुपयांत 815 रुपयांचे गॅस सिलेंडर मिळू शकेल.

- Advertisement -

LPG सिलेंडर वर 800 रुपयांपर्यंत सवलत
या कॅशबॅक ऑफरअंतर्गत जर एखादा ग्राहक App च्या माध्यमातून पहिल्यांदाच भारत गॅस बुक करेल तर त्याला 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल.

आपले सिलेंडर याप्रमाणे बुक करा

Step 1: आपल्याकडे आपल्या फोनमध्ये Paytm App नसेल तर आपण पहिले ते डाउनलोड करा.

Step 2: आता आपल्या फोनवर Paytm App उघडा.

Step 3: त्यानंतर ‘recharge and pay bills’ वर जा.

Step 4: आता ‘book a cylinder’ पर्याय उघडा.

Step 5: आता भारत गॅस प्रोव्हायडर निवडा.

Step 6: रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा आपला LPG आयडी एंटर करा.

Step 7: त्यानंतर क्यूआर कोड स्कॅन करा आणि ऑफर मिळवा.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group