Browsing Category

हटके

वाचनानं आम्हाला काय दिलं? – भाग ५

अथांग ज्ञानाचा पसारा उघडणारी एक अमूल्य चावी म्हणजे वाचन. एक अशी मैत्री पुस्तकांसोबत जी सदासर्वकाळ सोबत करते. सत्संगती, विवेक, संस्कार यांचे पैलू मनाला पाडते. आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंगी…

वाचनानं आम्हाला काय दिलं? – भाग ४

वाचनाने माणूस प्रगल्भ होतो. बसल्या जागी एका नवीन दुनियेतून सफर करून येतो हे फक्त मी ऐकलं होतं पण मृत्यूंजय कादंबरी वाचल्यानंतर मला याची प्रत्यक्ष अनुभूती आली. जिवंत महाभारत या कादंबरीमुळे…

मतदारांनो जादूचे प्रयोग बघा; बसपाकडून वाशिममध्ये अनोखा प्रचार

मतदारांच्या दारोदारी जाऊन त्यांना आवाहन करणं तसेच गावागावात सभा घेणं हे प्रकार आपल्याला अनेक ठिकाणी पहायला मिळतात. मात्र वाशीममध्ये बसपाकडून होत असलेल्या जादूच्या प्रयोगाचा प्रकार संपूर्ण…

अस्वस्थ मनाचा ठाव घेणारा – ‘जोकर’

सगळं काही चांगलंच चाललंय असं दिसत असताना, अस्वस्थ वर्तमानाचा खरा चेहरा नेहमी झाकलेलाच राहतो. याच चेहऱ्याला मुखवट्याचा आधार देऊन बदलू इच्छिणारा अवलिया म्हणजे 'जोकर'.

मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरला लिंबू लावायला हवं, नेटकाऱ्यानी केलं ट्रोल

विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचारसभेसाठी फिरत असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याची घटना पेणमध्ये घडली.…

इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटू कॅथरीन ब्रँट आणि नॅट स्किवर विवाहबंधनात; नेटकऱ्यांकडून अभिनंदनाचा…

विश्वचषक विजेत्या इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील कॅथरीन ब्रँट आणि नॅट स्किवर यांनी शुक्रवारी आपण लग्न केल्याचं जाहीर केलं.

गडचिरोलीत पुन्हा दारूबंदीचा एल्गार; दारूचे साठे जाळून साजरा केला दसरा

ही निवडणूक दारूमुक्त निवडणूक यासह इतरही घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. निवडणूक काळात गावात दारू येऊ देणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार असल्याचेही या महिलांनी सांगितले.

‘इन आँखों की मस्ती’ को आज भी ‘इजाजत’ हैं – ‘खुबसूरत’ रेखा…

काळजात घर करून राहिलेल्या सिनेमांत 'इजाजत'चे स्थान फार वरचे आहे.... 'इजाजत' केवळ एक सिनेमा नाही तर जीवनातील नात्यांचा हळुवार उलगडा करून दाखवणारी हळवी कविता आहे.

गुजरातमध्ये समाजप्रबोधनाचा अनोखा गरबा, काय होतं नक्की या गरब्यात??

गरबा खेळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या हातात सॅनिटरी पॅड घेतले होते. दांडियांच्या ऐवजी सॅनिटरी पॅड घेऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि…

मध्यरात्री आलेल्या “त्या” फोनमुळे पृथ्वीराज चव्हाणांचे आयुष्यच बदलून टाकले

हॅलो विधानसभा | पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव एक आदर्श व कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणुन नेहमीच घेतलं जातं. स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री अशी चव्हाण यांची ख्याती आहे. मुख्यमंत्री पदावर असताना…

‘जगण्यातील साधेपणा जपणारा राजकारणातील अपराजित योद्धा – आर.आर.पाटील’

साधेपणा, दाखवावा लागत नाही. तो असतोच मुळी तुमच्या रक्तात, वागण्यात आणि जगण्यातसुद्धा. महाराष्ट्राला आपल्या साधेपणाची शिकवण देणारा एक अवलिया तुम्हाला माहितेय..?? नसेल तर नक्की वाचा

इकडे गांधी, तिकडे गांधी ; जिकडे तिकडे गांधीच गांधी

महात्मा गांधींची १५० वी जयंती जगभरात साजरी होत आहे. गांधी समजून घ्यायचे प्रयत्न आजही सुरु आहेत. गांधी नक्की कुठे कुठे आहेत हे काव्यात्मक स्वरूपात मांडण्याचा हा प्रयत्न - नामदेव अंजना

गडचिरोलीची जनता म्हणतेय – आम्हाला पाहिजे दारूमुक्त उमेदवार..!!

गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक दारूमुक्त तर व्हावीच पण यंदा आम्हाला उमेदवारही दारूमुक्त म्हणजेच दारूबंदीचा समर्थक आणि दारू न पिणारा असावा अशी मागणी येथील मतदारांनी केली आहे.

राज्य महिला आयोग राबविणार ‘डिजिटल साक्षरता अभियान’

मुंबई प्रतिनिधी । बचत गटांच्या महिलांसाठी प्रशिक्षणाचा 'प्रज्ज्वला कार्यक्रम' पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने 'डिजिटल साक्षरता अभियान' हाती घेण्याचे ठरविले आहे. यामध्ये…

अखेर..वडिलांच्या उपचारासाठी दूरदर्शनच्या टॉवर वर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद प्रतिनिधी। वडिलांचे यकृत खराब झाल्याने मुख्यमंत्री सहायता निधी मधून मदत होत नसल्याने तरुणाने सर्वांच्या पायऱ्या झिझवल्या, उपोषण केले मात्र दाखल घेतली जात नसल्याने आत्महत्येची धमकी…

पाटबंधारे विभागाचे नावाने शेतकऱ्यांनी केले प्रतिकात्मक पिंडदान

अहमदनगर प्रतिनिधी। नांदूर मधमेश्वर धरणातून वाहणाऱ्या ओव्हर फ्लोच्या पाण्याने पुणतांबा परिसरातील पाझर तलाव भरून द्यावेत, या मागणीसाठी शिर्डी जवळील पुणतांबा येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत.…

आदर्श गावातील गावकऱ्यांनी केले ताट-वाटी वाजवीत आंदोलन

यवतमाळ प्रतिनिधी । यवतमाळ जिल्हयाच्या बोरी अरब क्षेत्रातील आदर्श ग्रामपंचायत असलेल्या पांढुर्णा बोद गव्हाण येथील नागरिकांत ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराबद्दल असंतोष खदखदत आहे. या…
x Close

Like Us On Facebook