व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

डोळ्याची पापणी लवायच्या आत तरुण धरणाच्या पाण्यात गेला वाहून

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस (heavy rain) होत असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पावसामुळे निर्सगाचे सौंदर्य खुलले आहे. यामुळे अनेक जण पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. मात्र काही ठिकाणी या पावसाने (heavy rain) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांपूर्वी भुशी धरणात (heavy rain) एक तरुण वाहून गेला होता. ही घटना ताजी असतानाच जुन्नर तालुक्यातदेखील असाच एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे.

काय घडले नेमके ?
जुन्नर तालुक्यातील गोद्रे गावामध्ये पुरामध्ये एक व्यक्ती वाहून जाण्याची घटना समोर आली आहे. शासनाकडून गोद्रे गावासाठी पूल मंजूर करण्यात आला आहे. मात्र, त्याचे काम अद्याप सुरू झाला असल्याने नागरिकांना धोकादायक रित्या प्रवास करावा लागत आहे. हा तरुण त्या ठिकाणाहून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह (heavy rain) वाढला. पाण्याचा प्रवाह वाढून तो त्या प्रवाहसोबत वाहुन (heavy rain) गेला. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर नंतर तो पाण्यातून सुखरूप बाहेर निघाला. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.

लोणावळ्यातील भुशी धरणात एक जण बुडाला
दोन दिवसांपूर्वीच लोणावळ्यात वर्षा विहारासाठी आलेला पर्यटक साहिल सरोज हा भुशी धरणात बुडाला होता. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या धबधब्याखाली (heavy rain) वर्षाविहाचा आनंद घेत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि भुशी धरणात बुडाला.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?