Monday, February 6, 2023

घामाच्या वासाने त्रास होतो तर जाणून घ्या काय आहेत याचे उपाय

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक वेळा आपण उष्णतेत जास्त काम करतो. त्यावेळी किंवा शरीरात जास्त प्रमाणात उष्णता असेल तर सुद्धा आपल्याला घामाचा त्रास जाणवू लागतो. अनेक वेळा असे म्हंटलं जात की घाम येणे ही शरीरासाठी चांगली गोष्ट आहे. घामामध्ये मोठ्या प्रमाणात अल्युमिनियम क्लोराईड चे प्रमाण जास्त असते. यामुळे कदाचित तुम्हाला कॅन्सर चा पण धोका वाढू शकतो.

अनेक वेळा घाम येऊ नये म्हणून केमिकल चा वापर काखेत आणि छातीवर केला जातो. यासारख्या केमिकल प्रॉडक्ट चा वापर केल्याने तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. याच्या सतत च्या वापराने त्वचा रोग आणि ऍलर्जी तसेच त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका सर्वांत जास्त असतो. त्यामुळे याचा वापर करताना जास्त काळजी घ्यायला पाहिजे.

- Advertisement -

जर तुम्ही मोठ्या प्रमाणात ब्युटी प्रोडक्ट चा वावर केला तर त्यात परबेन्स हे घटक असतात. याच्या अतिवापराने डिमेनशन असलेला आजार होतो. हा आजार मुख्यतः साठ वर्षावरील लोकांना होतो. त्यामुळे याचा वापर करताना जास्त काळजी घेतली पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’