Browsing Category

मुख्य बातम्या

‘कोरोनाची लस कधी येणार माहिती नाही, पण…’आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मोठी माहिती

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस निर्मितीचा आढावा घेतला आहे. ती लस कधी येणार ते माहिती नाही. पण लस आली तर तिचं योग्य नियोजन सरकार करत आहे. कोल्ड स्टोरेज वाढवणं, त्याची साठवण…

… म्हणून संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. राऊत यांच्यावर उद्या अँजिओप्लास्टी (Angioplasty) शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर…

‘भाऊ म्हणून मी नेहमीच तुझ्यासोबत आहे.. ‘ धनंजय मुंडेंची बहीण पंकजाला भावनिक साद

मुंबई । माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षण वाढल्याने पंकजा यांनी आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्याचे मंत्री आणि…

“राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याआधी तुम्हाला काय पाहिजे असं विचारण्यात आलं होतं, तेव्हा मी..”,…

जळगाव । “मला आता राजकारणात काही अपेक्षा नाही. मात्र उरलेली कामं पूर्ण करायचे आहे,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावला आहे. “मला राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याआधी…

शेतकरी आंदोलनास्थळी पोहोचल्या ‘शाहीनबाग’मधील आजी; पोलिसांनी घेतलं ताब्यात

नवी दिल्ली । नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शाहीनबाग येथे झालेल्या आंदोलनाचा चेहरा बनलेल्या बिल्किस बानो यांनीसुद्धा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच दिल्लीच्या सीमेवर सुरू…

भाजपची बॉलिवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार; अशोक चव्हाणांचे टीकास्त्र

मुंबई । मुंबईतील बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यावरुन राजकारण रंगत असताना नुकतंच त्यावर अशोक चव्हाण यांनी…

पवार साहेबांनी नाथाभाऊंना आमदार करायचे ठरवले तर मला तुमच्या मतांची गरज नाही- एकनाथ खडसे

जळगाव । पवार साहेबांनी (Sharad Pawar) या नाथाभाऊंना आमदार करायचे ठरवले तर मला इतरांच्या मतांची गरज पडणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले.…

कुणी कितीही मागणी केली तरी आधी लस कोरोना सेवकांनाच देणार- आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई । कुणी कितीही मागणी केली तरी प्रथम श्रेणीत कोरोना सेवकांनाच लस देण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. प्रथम श्रेणीत लस देण्यात यावी अशी मागणी अनेक…

“अहो पक्षप्रमुख, खरंच मर्द असाल तर…”; नितेश राणेंनी पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचलं

मुंबई । शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे. बसीरत ऑनलाईनशी संवाद साधताना पांडुरंग सकपाळ यांनी अजान स्पर्धेची…

अखेर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने केला शिवसेनेत प्रवेश; रश्मी ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन

मुंबई । अखेर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांनी…

मतदानापूर्वीच पंकजा मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली; ‘आयसोलेट’ होण्याचा घेतला निर्णय

बीड ।  राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. मात्र या मतदानापूर्वी माजी मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची…

शिर्डी संस्थानने साई दर्शनासाठी भक्तांसाठी ठरविला ‘हा’ ड्रेस कोड

अहमदनगर । शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानानं भाविकांना केली आहे. अर्थात, याची सक्ती करण्यात आली नसून…

विधान परिषदेच्या सर्व ६ जागांवर विजय आमचाचं! पुणे तर एका हाती जिंकू!- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर । राज्यातील 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान पार पडत आहे. या 6 जागाही आम्हीच जिंकणार असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…

मुंबईतून बॉलिवूड कोणीही नेऊ शकत नाही; पण योगी पर्याय देत असतील तर गैर काय?- चंद्रकांत पाटील

मुंबई । “मुंबईतून बॉलिवूड कोणीही नेऊ शकत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बॉलिवूडप्रमाणे एखादा उद्योग त्यांच्या राज्यात सुरु करावा याच्या अभ्यासासाठी येत असावेत, पण एखादी…

आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये आज चर्चा, कृषी कायद्यावर तोडगा निघणार का?

नवी दिल्ली । शेतकरी कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले असून, गेल्या 6 दिवसांपासून ते दिल्ली सीमेवर निदर्शने करीत आहेत. दुसरीकडे केंद्र सरकार आज शेतक-यांशी चर्चा करणार आहे. शेतकरी संघटनांना…

‘माझी मुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी’; JNUची माजी विद्यार्थिनी शेहला रशीदवर…

श्रीनगर । पंडित जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात JNUची माजी विद्यार्थी नेता शेहला रशीदवर तिच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. अब्दुल रशिद शोरा यांनी आपली मुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी…

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज, निकाल 3 डिसेंबरला

मुंबई । राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे,अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होणार…

छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेणार भेट; ‘या’ दिवशी करणार ‘आरक्षण…

मुंबई । राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले येत्या 2 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ही भेट असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी काँग्रेस…

फडणवीसांना मुख्यमंत्री करा! ३ महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, नितेश राणेंचा दावा

मुंबई । “इतरांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे शंभर मार्ग आहेत. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलंत तर तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची,” असा दावा…

विद्या बाललने मंत्र्याला डिनरसाठी म्हटलं नाही! सिनेमाचे शूटिंग केलं बंद

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाचं सध्या मध्य प्रदेशमध्ये चित्रीकरण सुरु आहे. मात्र, अचानकपणे हे चित्रीकरण अर्ध्यावर थांबवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मध्य…
x Close

Like Us On Facebook