सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !! Indian Navy मध्ये 242 जागांसाठी भरती जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलात (Indian Navy) 242 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत SSC जनरल सर्व्हिस (GS / XI), SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC), नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर, SSC पायलट, SSC लॉजिस्टिक्स, नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट कॅडर (NAIC), SSC एज्युकेशन, SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS), SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) इत्यादी पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 14 मे 2023 हीअर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

कुठे आहे नोकरी – भारतीय नौदल
एकूण पदसंख्या – 242

भरली जाणारी पदे –
1. एक्झिक्युटिव ब्रांच SSC जनरल सर्व्हिस (GS / XI) – 50 पदे
2. एक्झिक्युटिव ब्रांच SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) – 10 पदे
3. एक्झिक्युटिव ब्रांच नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर – 20 पदे
4. एक्झिक्युटिव ब्रांच SSC पायलट – 25 पदे
5. एक्झिक्युटिव ब्रांच SSC लॉजिस्टिक्स – 30 पदे
6. एक्झिक्युटिव ब्रांच नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट कॅडर (NAIC) – 15 पदे
7. एज्युकेशन ब्रांच SSC एज्युकेशन – 12 पदे (Indian Navy Recruitment)
8. टेक्निकल ब्रांच SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) – 20 पदे
9. टेक्निकल ब्रांच SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) – 60 पदे

शैक्षणिक पात्रता –

1. SSC जनरल सर्व्हिस (GS / XI) : BE/B.Tech अथवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) आणि PG डिप्लोमा / MCA / M.Sc (IT) असावे.
2. SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) : BE/B.Tech अथवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) आणि PG डिप्लोमा / MCA / M.Sc (IT) असावे.
3. नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर: BE/B.Tech अथवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) आणि PG डिप्लोमा / MCA / M.Sc (IT) असावे.
4. SSC पायलट: BE/B.Tech अथवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) आणि PG डिप्लोमा / MCA / M.Sc (IT) असावे.
5. SSC लॉजिस्टिक्स: BE/B.Tech अथवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) आणि PG डिप्लोमा / MCA / M.Sc (IT) असावे.
6. नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट कॅडर (NAIC): BE/B.Tech अथवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) आणि PG डिप्लोमा / MCA / M.Sc (IT) असावे.
7. SSC एज्युकेशन: M.Sc. अथवा MA (इतिहास) अथवा BE/B.Tech.
8. SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS): BE/B.Tech.
9. SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS): BE/B.Tech.

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (Indian Navy Recruitment)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2023
अर्ज/ परीक्षा फी – फी नाही

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in