आंतरराष्ट्रीयताज्या बातम्याराजकीयराष्ट्रीय

भारताने नेपाळसाठी आर्थिक मदत वाढवली

आंतरराष्ट्रीय| भारत सरकारने नेपाळला द्यायची आर्थिक मदत वाढवली आहे.भूकंपग्रस्त दोन जिल्ह्याचे पुर्नवसन करण्यासाठी भारत हि मदत करतो नेपाल सरकारला, नेपाळ सरकारने यासाठी भारत सरकारचे आभार मानले आहेत.

१.६ अब्ज नेपाळी रुपीज या स्वरूपात हि मदत असेल. २०१६ साली भारत आणि नेपाळमध्ये एक सामंजस्याचा करार झाला होता. नेपाळच्या हिमालीयन भागात भूकंपामुळे दोन जिल्ह्यांची जी वाताहत झाली होती त्यासाठी भारत सरकार मदत करण्यास तयार झाले आणि ५००० खाजगी घरे बांधून देण्यासाठी मदत करण्याचे ठरले. ९ हजार नागरीक आणि आठ लाख इतकी घरांची हानी झाली इतकी मोठी भूकंपाची तीव्रता होती.

नेपाळला ह्या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे . तसेच  हे संबंध कायमस्वरूपी स्थिर ठेवण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील असतील असे चित्र सध्याच्या राजकीय परिस्थितीतून दिसून येते आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares