स्क्वाड्रन लिडर अभिनंद…देश तुमच्या पाठीशी आहे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | मिग-21 या विमानाचे भारतीय वैमानिक स्क्वाड्रन लिडर अभिनंद यांना पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीतून ताब्यात घेतल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. त्यांना पकडल्याचा व्हिडीओ देखील पाकने जारी केला आहे.

पाकिस्तानने दोन भारतीय विमाने पाडल्याचा दावा करत तीन वैमानिकांना पकडल्याचे सांगितले आहे. त्यातील अभिनंदन यांना ताब्यात घेतानाची छायाचित्रे सोशल मिडियावर दिसत आहेत.

पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्याने याबाबतचे ट्विट केले होते. दुसर्‍या दोन वैमानिकांबाबत पाकिस्तानने केलेल्या दाव्याची कसलीही पुष्टी मिळू शकलेली नाही. सदर बातमी सोशल मिडियावर समजातच त्यांच्यासाठी काळजी व्यक्त करणारे संदेश समाजमाध्यमांत फिरत आहेत. स्क्वाड्रन लिडर अभिनंदन…देश तुमच्या पाठीशी आहे असे संदेश सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Welcome-Amy-Main1.jpg

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला अपघात … दोन जवान शाहिद

आमच्या सभ्यतेला आमची कमजोरी समजू नका – सचिन तेंडुलकरचा पाकिस्तानवर हल्लाबोल

देशभरात ‘हाय अलर्ट’ जरी

शोपीयात दोन दहशतवादी ठार, भारत-पाक सैन्यात गोळीबार सुरूच

बडगाम येथील चॉपर आम्ही पाडले नाही – पाकिस्तानची कबुली

‘द्वेष’भक्तीचा उथळ उन्माद आता पुरे!

Leave a Comment