न्युज अँकर घरातून करत होती काम, टिव्हीवर लाईव्ह असताना पतीने केले असे काही..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बहुतेक लोकांना वर्क फ्रॉम होम करायला भाग पाडले आहे. वर्क फ्रॉम होम वेळी, आपली सर्वात मोठी समस्या घरातल्या डिस्टरबंसमुळे होते. घरी, असे काहीतरी घडटच असते जे आपले लक्ष विचलित करते. याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जेव्हा कोरोना लॉकडाऊनमध्ये घरातूनच TV रिपोर्टिंग करत असलेल्या मुलीचे वडील शर्ट न घालता अचानक तिकडे येतात.

फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या जेसिका लैंग नावाच्या एका टीवी न्यूज रिपोर्टरने एक व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यामध्ये तिचे वडील शर्टशिवाय कॅमेरा फ्रेममध्ये दिसले आहेत जेव्हा ती घराच्या स्वयंपाकघरात उभी होती आणि व्हिडिओ शूट करीत होती.वडील टी-शर्ट घालत असताना स्वयंपाकघरात येतात. वडिलांना असे स्वयंपाकघरात येताना पाहून जेसिका ओरडते – ‘बाबा!’ व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता

 

Leave a Comment