IPL Media Rights : आयपीएल मीडिया हक्क खरेदी करण्यात ‘या’ कंपनीने मारली बाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलच्या लिलावात मीडिया हक्क (IPL Media Rights) पाच वर्षांच्या कालावधीसाठी विकले गेले आहेत. 23 हजार 575 कोटी रुपयांना ही विक्री झाली आहे अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे. “STAR INDIA ने 23 हजार 575 कोटींची बोली लावत हे अधिकार (IPL Media Rights) खरेदी केले आहेत.

हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. कोरोनानंतर ही अशी मोठी बोली लागत असल्याने आनंद होत आहे. हे सारं बीसीसीआयची संघटनात्मक क्षमता दाखवणारं आहे”, असे ट्विट बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केले आहे.

याअगोदर काल पार पडलेल्या लिलावात पॅकेज ए म्हणजे टीवी राइट्स 23,575 कोटींना तर पॅकेज बी मध्ये डिजिटल राइट्स 20,500 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. म्हणजे टीवी राइट्समधून प्रति सामना 57.5 कोटी तर डिजिटल राइट्समधून प्रति मॅच 50 कोटी रुपये मिळणार आहेत. 2017 साली स्टार इंडियाने आयपीएलचे प्रसारण हक्क (IPL Media Rights) मिळवण्यासाठी जितकी रक्कम मोजली होती, त्यापेक्षा अडीचपट किंमत यावेळी मोजावी लागली आहे.

हे पण वाचा :
ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे…; मनसेचा शिवसेनेला टोला

मामे भावाने 13 वर्षीय मुलीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य, अशा प्रकारे झाला खुलासा

चालत्या रिक्षातून अचानक खाली पडला चिमुकला; मागून वेगात आली बस अन्…

खुशखबर !!! Aadhar Card संबंधित सर्व सेवा आता घरपोच मिळणार !!!

शरद पवार यांना राष्ट्रपती करू नये; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने सांगितली कारणे

Leave a Comment