James Anderson ने घरच्या मैदानावर भारताविरुद्ध पूर्ण केले बळींचे शतक !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । James Anderson : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना आता सुरू झाला आहे. जिथे इंग्लंडचा कर्णधार असलेल्या बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात शुभमन गिलने चेतेश्वर पुजारा सोबत डावाची सुरुवात केली आहे. टीम इंडियाची सुरुवात चांगली होत आहे असे वाटत असतानाच गिल James Anderson च्या चेंडू वर चकला आणि जॅक क्रॉलीच्या हातात झेल दिला.

छवि

एजबॅस्टन कसोटीत शुभमन गिलच्या रूपात आपल्या संघाला पहिले यश मिळवून देतानाच James Anderson ने भारतीय संघाविरुद्ध एक खास कामगिरी केली आहे. अँडरसनने मायदेशात खेळताना भारतीय संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण केले आहे. या खास कामगिरीबद्दल सचिन तेंडुलकरनेही अँडरसनचे कौतुक केले आहे.

https://twitter.com/sohailcrickter/status/1542813866106707969?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1542813866106707969%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-india-vs-england-james-anderson-completes-100-test-wickets-against-india-at-home-graund-4360666.html

हे लक्षात घ्या कि, इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा James Anderson हा पहिला गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडकडून अँडरसनने 172* सामने खेळताना 319 डावांत 652 विकेट्स घेतले आहेत. यामध्ये त्याने 30 वेळा चार विकेट्स तर 31 वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम देखील केला आहे. यावेळी त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 42 धावांत सात विकेट्स अशी आहे.

I can reach the 700-wicket mark, says James Anderson | Cricket News - Times  of India

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.espncricinfo.com/player/james-anderson-8608

हे पण वाचा :

Income Tax : आजपासून लागू झाले ‘हे’ मोठे आर्थिक बदल

Maruti Suzuki Brezza 2022 : मारुती सुझुकीने लॉंच केली नवी Brezza; पहा वैशिष्ट्य आणि किंमत

Gold Price Today : आयात शुल्कात वाढ झाल्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे नवीन भाव तपासा

Mutual Fund मध्ये गुंतवलेले पैसे कधी काढावे ??? हे तज्ञांकडून समजून घ्या

ICICI Bank कडून कर्ज घेणे महागले, बँकेने MCLR मध्ये केली 20 बेसिस पॉईंटची वाढ

Leave a Comment