व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Jio च्या प्लॅनमध्ये 1 वर्षासाठी मोफत कॉलिंग, अतिरिक्त डेटासहित मिळणार ‘हे’ 6 फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेलिकॉम सेक्टरमधील मोठी कंपनी असलेल्या Jio कडून 6 व्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आता 2,999 रुपयांच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनीकडून ग्राहकांना 6 प्रकारचे फायदे मिळतील. जिओकडून ट्विटरवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. जिओच्या या 2,999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अतिरिक्त डेटा, ट्रॅव्हल, हेल्थ, फॅशन, एंटरटेन्मेन्टसारखे 6 फायदे देण्यात येणार आहेत.

Jio Independence offer: Rs. 2999 1-year plan with extra 75GB data, benefits

हे लक्षात घ्या कि, 3 सप्टेंबर 2022 पासून ही ऑफर लाँच करण्यात आली आहे. चला तर मग जिओ कडून आणखी कोणत्या ऑफर्स दिल्या जात आहेत आणि त्याचा फायदा आपल्याला कसा घेता येईल हे जाणून घेऊयात…

यामध्ये ग्राहकांना अतिरिक्त 75GB हाय-स्पीड डेटा दिला जाईल. तसेच, यामध्ये ट्रॅव्हल बेनेफिट्स म्हणून Ixigo कूपन दिले जाईल. ज्यावर 4500 रुपये आणि त्याहून जास्तीच्या किंमतीवर 750 रुपयांची सूट मिळू शकेल.

Jio Rs 555 and Rs 2,999 Cricket plans with free Disney+ Hotstar subscription launched | 91mobiles.com

यामध्ये हेल्थ बेनेफिट्स म्हणून कमीत कमी 750 रुपयांची सूट देणारे Netmeds चे कूपन (प्रत्येक 25% सूटसह 3 सवलत कूपन – रु. 1000 आणि त्याहून अधिकच्या खरेदीवर लागू) उपलब्ध असतील.

फॅशन बेनिफिट्स म्हणून ग्राहकांना AJIO कूपन मिळतील ज्याद्वारे 2990 रुपये आणि त्याहून जास्तीच्या खरेदीवर 750 रुपयांपर्यंत सूट मिळतील.

एन्टरटेनमेन्ट बेनिफिट्स म्हणून, ग्राहकांना Jio Saavn Pro च्या 6 महिन्यांच्या पॅकवर 50% सूट मिळेल.

Reliance Jio Brings New Prepaid Plan With 2.5GB Daily Data

इलेक्ट्रॉनिक्सबेनिफिट्स म्हणून, ग्राहकांना रिलायन्स डिजिटलकडून 500 रुपयांचे कूपन दिले जाईल, जे 5000 रुपयांपेक्षा जास्तीच्या खरेदीवर लागू होईल.

तसेच 2,999 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनने रिचार्ज करून सर्व व्हाउचर आणि कूपन MyJio App मधील पर्सनल अकाउंटच्या ‘My Coupon’ सेक्शनमध्ये हलवले जातील. येथून हे कूपन हवे तेव्हा रिडीम करता येतील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.jio.com/en-in/jio-2999-independence-offer-2022-terms-and-conditions

हे पण वाचा :

Mercedes Benz : देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ‘या’ मर्सिडीज गाड्यांचे फीचर्स तपासा

Axis Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार जास्त व्याज

Post Office च्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा दुप्पट पैसे

Home : बुकिंग रद्द केल्यास घर खरेदीदारांना होणार नाही जास्त नुकसान, RERA ने बिल्डर्सना दिले ‘हे’ आदेश

HDFC Bank ने ग्राहकांसाठी सुरू केली SMS बँकिंगची सुविधा, त्याचा लाभ कसा घ्यावा ते पहा