Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये फक्त 20 रुपये भरून मिळवा अतिरिक्त 56 दिवसांची व्हॅलिडिटी !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio : रिलायन्स जिओकडून ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये वेगवेगळ्या व्हॅलिडिटी देखील मिळतात. आज आपण जिओच्‍या अशा प्‍लॅनबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्‍ये 20 रुपयांपेक्षा कमी किमतींमध्ये दुप्पट व्हॅलिडिटी मिळते. वास्तविक, जिओकडून 499 आणि 479 चे दोन प्लॅन ऑफर केले जातात. या दोन्ही प्लॅनच्या व्हॅलिडिटी मध्ये मोठा फरक आहे.

Reliance Jio Rs 583 vs Rs 553 recharge plan: Which prepaid plan is better?  - Technology News

जिओचा 499 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स Jio च्या या 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटी बरोबरच डेली 2 जीबी डेटा देखील मिळतो. अशा प्रकारे 28 दिवसांत 56 जीबी डेटा मिळेल. याशिवाय ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील दिले जातात. या प्लॅनमध्ये 1 वर्षासाठी Jio Apps सोबत डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.

Reliance Jio Introduces Cheapest Prepaid Recharge Plan In India Costs Re 1  For 30 Days

जिओचा 479 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स Jio च्या या 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या व्हॅलिडिटी बरोबरच डेली 1.5 जीबी डेटा देखील मिळतो. अशा प्रकारे 56 दिवसांत 84 जीबी डेटा वापरण्यासाठी मिळेल. याशिवाय ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील मिळतात. यासोबतच यामध्ये Jio Apps चे फ्री सब्सक्रिप्शन उपलब्ध आहे. मात्र इथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, यामध्ये Disney + Hotstar चे सब्सक्रिप्शन दिले जाणार नाही.

Jio Avails These Prepaid Plans With Attractive Offer

डेटा आणि व्हॅलिडिटी मधील फरक

जर या दोन्ही प्लॅनची ​​तुलना केली गेली तर 479 रुपयांच्या प्लॅनमध्ये 20 रुपये कमी देऊनही 56 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तर, 499 रुपयांचा प्लॅनमध्ये फक्त 28 दिवसांसाठीच ऑफर करण्यात आला आहे. तसेच 479 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण डेटा देखील जास्त मिळतो आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला Disney + Hotstar नको असलेल्यांना 479 रुपयांचा प्लॅन एक चांगला पर्याय ठरू शकेल . Jio

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/en-in/4g-plans?utm_source=Couponstan

हे पण वाचा :

Business Idea : कमी गुंतवणुकीद्वारे ‘या’ व्यवसायातून मिळवा हजारो रुपये !!!

घरबसल्या अशा प्रकारे मिळवा आपले हरवलेले Voter ID !!!

जबरदस्त लूक अन् वेगाने चार्जिंग होणाऱ्या जगातील टॉप 5 Electric Cars !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा

Business : ‘हा’ व्यवसाय सुरू करून दर महिना मिळवा लाखो रुपये !!!

Leave a Comment