Jio कडून नवीन वर्षासाठी धमाकेदार रिचार्ज प्लॅन लाँच, जाणून घ्या अधिक तपशील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Jio कडून ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे प्लॅन ऑर केले जातात. आताही हॅपी न्यू इयर प्रीपेड प्लॅन अंतर्गत जिओने 2023, 2999, 2879 आणि 2545 रुपयांचे प्लॅन लॉन्च केले आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देखील दिली जात आहे. याबरोबरच कंपनीकडून ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Jio Security, Jio TV, Cinema आणि Cloud चे सबस्क्रिप्शन देखील देत आहेत. चला तर मग या प्लॅन विषयी जाणून घेऊयात…

Jio Happy New Year 2023 plan announced: 2.5GB daily data, unlimited  calling, 9 months validity

2023 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 252 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच ग्राहकांना डेली 2.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील मिळतील. याबरोबरच अतिरिक्त लाभ म्हणून जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

Reliance Jio prepaid pack offering 29 days extra validity extended. Know  the new date | Mint

2545 रुपयांचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 336 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच ग्राहकांना डेली 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 देखील मिळतील. याबरोबरच अतिरिक्त लाभ म्हणून जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

Jio का बड़ा धमाका : नए साल के लिए लांच किए धमाकेदार रिचार्ज प्लान, जानिए  डिटेल | Jio launched great recharge plans for the new year know details -  Hindi Goodreturns

2879 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच ग्राहकांना डेली 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 देखील मिळतील. याबरोबरच अतिरिक्त लाभ म्हणून जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

Jio Happy New Year 2023 plan announced: 2.5GB daily data, unlimited  calling, 9 months validity

2999 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच ग्राहकांना डेली 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 देखील मिळतील.

Reliance Jio's Happy New Years 2023 plans: Details on validity, price and  more | Mint

5G सर्व्हिस देखील उपलब्ध

या प्लॅनमध्ये कंपनीकडून ग्राहकांना 5G हाय स्पीड डेटाची सुविधा देखील देत आहे, मात्र ही फक्त 5G डेटा सर्व्हिस असेल. तसेच ज्या सर्कलमध्ये ही सर्व्हिस सुरू झाली आहे, त्या ग्राहकांनाच ती मिळेल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/en-in/jio-happy-new-year-2023-offer-terms-and-conditions

हे पण वाचा :
Car कंपन्यांकडून कार खरेदीवर दिली जाते आहे लाखो रुपयांची सवलत, जाणून घ्या यामागील कारणे
Business Idea : हमखास कमाई मिळवून देणार ‘हा’ व्यवसाय, कसा सुरू करावा ते जाणून घ्या
BSNL च्या 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनमध्ये डेटासोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग
Bank Holidays : जानेवारीमध्ये इतके दिवस बँका राहणार बंद, इथे पहा लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत आज झाला बदल, जाणून घ्या नवीन दर