Jio चे बजेट-फ्रेंडली प्रीपेड प्लॅन्स; जाणून घ्या तुमचा फायदेशीर प्लॅन

0
4
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जियोने आपल्या ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन अनेक प्रकारचे प्रीपेड प्लान्स ऑफर केले आहेत. या प्लॅनमूळे तुम्ही तुमचे अतिरिक्त खर्च होणार पैसे वाचवू शकता. जिओने आपल्या ग्राहकांसाठी 300 रुपये पेक्षा कमी किंमतीत प्रीपेड प्लॅन आणले आहेत. यामुळे तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील. तर चला, 300 रुपये पेक्षा कमी किमतीत उपलब्ध जिओ रिचार्ज प्लान्सविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.

189 रुपयाचा रिचार्ज प्लॅन –

189 रुपये किंमतीचा हा प्रीपेड प्लान बजेट-फ्रेंडली आहे आणि त्यात अनलिमिटेड वॉयस कॉलिंगचा लाभ मिळतो.
या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी आहे.
दररोज 100 SMS मिळतात.
यामध्ये Jio Appsचा ऍक्सेस आणि 2GB 4G डेटा देखील मिळतो.

198 रुपयाचा रिचार्ज प्लॅन –

14 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते
अनलिमिटेड वॉयस कॉलिंग उपलब्ध आहे.
5G डेटा ग्राहकांना दिला जातो.
दररोज 100 SMS सेवांचा लाभ मिळतो .

199 रुपयाचा रिचार्ज प्लॅन –

या प्लॅनमध्ये 18 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
अनलिमिटेड वॉयस कॉलिंग उपलब्ध आहे.
दररोज 1.5GB 4G डेटा मिळतो .
दररोज 100 SMS सुविधा दिली जाते.

201 रुपयाचा रिचार्ज प्लॅन –

ग्राहकांना 22 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते .
रिचार्जमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंग उपलब्ध आहे.
दररोज 1GB 4G डेटा मिळतो.
दररोज 100 SMS

239 रुपयाचा रिचार्ज प्लॅन –

या रिचार्जमध्ये 22 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते.
अनलिमिटेड वॉयस कॉलिंग सेवा उपलब्ध आहे.
दररोज 1.5GB 4G डेटा मिळतो .
दररोज 100 SMS वापरता येतात .

249 रुपयाचा रिचार्ज प्लॅन –

28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते .
दररोज 1GB 4G डेटा
अनलिमिटेड वॉयस कॉलिंग
दररोज 100 SMS

299 रुपयाचा रिचार्ज प्लॅन –

28 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते .
दररोज 1.5GB 4G डेटा
अनलिमिटेड वॉयस कॉलिंग
दररोज 100 SMS

195 रुपयाचा रिचार्ज प्लॅन –

Jio Hotstar सब्सक्रिप्शन फ्री
15GB हाय-स्पीड डेटा
1 महिन्याची व्हॅलिडिटी
डेटा-केवळ प्लॅन आहे.