10 वी/ 12 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी; भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय तटरक्षक दलामध्ये यांत्रिक पदांच्या एकूण 300 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज पद्धती ऑनलाईन आहे. अर्ज दखल करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२२ आहे.

पदाचे नाव – नाविक, यांत्रिक
पद संख्या – 300 जागा
वयोमर्यादा – 18 ते 22 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 8 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2022

एकूण पदे-

नाविक (जनरल ड्युटी GD)- 225 पदे
नाविक (डोमेस्टिक ब्रीच – DB) – 40 पढ़ें
यांत्रिक (मेकॅनिकल) – 16 पदे
यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 10 पदे
यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 09 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता-

नाविक (GD)- उमेदवार गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण असावा.

नाविक (DB) – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.

यात्रिक- उमेदवार 10 वी उत्तीर्ण मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन

आवश्यक शारीरिक पात्रता

1. उंची -157 CM

2. छाती फुगवून 05 CM जास्त

अशी होईल शारीरिक योग्यता चाचणी

धावणे 07 मिनिट मध्ये 1600 मीटर (1.6 कि.मी.)
उठक- बैठक- 20
पुश अप- 10

वयोमर्यादा- उमेदवाराचा जन्म 1 मे 2001 ते 30  एप्रिल 2005 पर्यंत असावा

अर्ज फी-

खुला / ओबीसी – 250/- रुपये

मागासवर्गीय फी नाही

निवड माध्यम परीक्षा

परीक्षेची तारीख –

स्टेज-1 नोव्हेंबर 2022

स्टेज-11 जानेवारी 2023

स्टेज III व IV एप्रिल/ मे 2023

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF

करण्यासाठी येथे CLICK करा APPLY

अधिकृत वेबसाईट- https://indiancoastguard.gov.in/