कराड बाजारभाव : पावटा, घेवडा तेजीत, हिरव्या भाज्यांना चांगला दर

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत पावटा व घेवडा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत शनिवारी दि. 25 रोजी पावट्याची आवक 28 पोती झाली असून 10 किलोचा दर 500 ते 600 रूपये होता. तर घेवड्याचा दर 40 पोती आवक असून 300 ते 400 रूपये 10 किलोचा दर होता. भाज्याचा दर कडाडला जात असून कराड तालुक्यातील उंब्रज येथून चक्क 45 हजार रूपयांच्या टोमॅटोची चोरी झाल्याचा प्रकार समोर आल आहे.

[table “” not found /]

You might also like