कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत शेवगा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत शनिवारी दि. 11 रोजी शेवग्याची आवक 10 पोती झाली असून 10 किलोचा दर 1500 ते 1700 रूपये होता. तर टोमॅटोचा दर 130 कॅरेट आवक असून 350 ते 400 रूपये 10 किलोचा दर होता. गगनाला भिडलेला टोमॅटोचा दर किरकोळ बाजारात आजही तसाच आहे, मात्र व्यापाऱ्यांनी दर पाडल्याचा शेतकऱ्यांच्याकडून सांगितले जात आहे.
[table id=9 /]