व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराड नगरपालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार कराड पालिकेचा प्रभागनिहायक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज पार पडला. येथील टाऊनहॉलमध्ये मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

कराड येथील टाऊन हॉलमध्ये आज पार पडलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास पालिकेतील वरिष्ठ अधिकारी, नगरसेवक, नागरिकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आरक्षण सोडत जाहीर करत प्रभागातील आरक्षणाविषयी माहितीही दिली.

अशी आहे प्रभागनिहायक आरक्षण सोडत –

1) प्रभाग क्रमांक 1
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण

2) प्रभाग क्रमांक 2
अ- सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

3) प्रभाग क्रमांक 3
अ-सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

4) प्रभाग क्रमांक 4
अ- अनुसूचित जाती महिला
ब-सर्वसाधारण

5) प्रभाग क्रमांक 5
अ- सर्वसाधारण महिला
ब- अनुसूचित जाती

6) प्रभाग क्रमांक 6
अ- सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

7) प्रभाग क्रमांक 7
अ- सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

8) प्रभाग क्रमांक 8
अ-सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

9) प्रभाग क्रमांक 9
अ -सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

10) प्रभाग क्रमांक 10
अ-सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

11) प्रभाग क्रमांक 11
अ- अनुसूचित जाती महिला
ब-सर्वसाधारण

12) प्रभाग क्रमांक 12
अ-सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

13) प्रभाग क्रमांक 13
अ-सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

14) प्रभाग क्रमांक 14
अ- सर्वसाधारण महिला
ब-सर्वसाधारण

15) प्रभाग क्रमांक 15
अ- अनुसूचित जाती
ब-सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला