धक्कादायक! अमेरिकेत 4 भारतीयांचे अपहरण, 8 महिन्यांच्या मुलीचाही आहे समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन :वृत्तसंस्था – अमेरिकेतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय वंशाच्या चार जणांचे अमेरिकेतील कॉर्नफोलिया मधून अपहरण (kidnapping) करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. भारतीय वंशाचा चार जणांचे अपहरण (kidnapping) करण्यात आले आहे. यामध्ये एक आठ महिन्यांच्या मुलीचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

कॉलीफोर्नियाच्या मरसिड काउंटी मधून या लोकांचे अपहरण करण्यात आले आहे. जसदीप सिंग 36 वर्ष, जसलीन कौर 27 वर्ष आणि त्यांची आठ महिन्यांची मुलगी आरोही आणि अमनदीप सिंग 39 वर्ष असे अपहरण (kidnapping) झालेल्यांचे नावे आहेत.

पोलिसांनी याव्यतिरिक्त असेही सांगितले की, या लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध साऊथ स्ट्रीट 59 च्या 800 ब्लॉकमधून नेण्यात आले. तसेच यांपैकी (kidnapping) कोणीही कुठेही दिसल्यास ताबडतोब 911 वर कॉल अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!