पलट के आऊंगी, मौसम जरा बदलने दो – अमृता फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक हटके फोटो शेअर केला आहे.

पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर, खिजा की जद में हूँ मौसम जरा बदलने दो! असं कॅप्शम अमृता फडणवीस यांनी दिले आहे. मिस फडणवीस यांच्या या फोटो कॅप्सनमुळे नेटकर्‍यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केले आहे.

दरम्यान आत्तापर्यंत अमृता यांच्या सदर फोटोला २७००० जणांनी पसंत केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येणार या वक्तव्याचे मिम्स व्हायरल होत असताना आता अमृता यांनी ‘पलट के फिर आऊंगी’ म्हटल्याने नेटकर्‍यांना ट्रोलसाठी संधी मिळाली आहे.

https://www.instagram.com/p/B5VSTKbDlgt/?igshid=x8nxg1zra15q

Leave a Comment