दिवेघाट अपघातातील वारकऱ्यांना अद्याप मदत नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । नामदेव पालखी सोहळ्यात जेसीबी घुसल्याने दिवेघाटात झालेल्या अपघातातील जखमींवर उपचार केले जातायत, मात्र  शासनाने देऊ केलेली आर्थिक मदत अजूनही न पोचल्याने वारकऱ्यांना अडचणी येत असल्याची बाब समोर आली आहे.

दरम्यान शासनाच्या मदतीची वाट न बघता, माऊलींच्या पालखी सोहळयाचे चोपदार रामभाऊ रंधवे ह्यांनी अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी अहवान करून आर्थिक मदत जमविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, रामभाऊ चोपदार ह्यांनी दिलेल्या माहिती नुसार अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांपैकी पैकी 6 वारकऱ्यांवर मोठ्या शशत्रक्रिया झाल्या असून, त्यांच्या पूर्ण उपचारसाठी अकरा लाखांचा खर्च लागणार आहे, त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील ह्यांनी आर्थिक मदतीसाठी केलेलं अहवान ते पाळतात का ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलय.

Leave a Comment