महाशिवरात्रीला 250 वर्षानंतर जुळणार दुर्मिळ योग; 3 शुभयोगांचा होईल महासंगम

mahashivratri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यावर्षी महाशिवरात्री 8 मार्च रोजी आली आहे. यंदाची महाशिवरात्री (Maha Shivratri) भक्तांसाठी अत्यंत विशेष ठरणार आहे. कारण, या महाशिवरात्रीला चार अतिशय शुभ योग येणार आहेत. हे शुभ योग तब्बल 250 वर्षांनंतर जुळून येतील. बरोबर या शुभयोगांवरच भगवान महादेव देखील आपल्या भक्तांवर कृपा दाखवतील. त्यामुळे भगवान शंकर यांना प्रसन्न करायचे असल्यास हे योग्य … Read more

अर्थसंकल्पात लेक लाडकी योजनेसाठी विशेष तरतूद; ‘या’ मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रूपये

Lek Ladaki Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) उपमुख्यमंत्री विधिमंडळात अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रांसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. तसेच 2023 पासून सुरू करण्यात आलेल्या लेक लाडकी योजने संदर्भात देखील विशेष तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली. आज अजित पवारांनी माहिती दिली की, लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभार्थी मुलीला तिच्या … Read more

अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांना एकरकमी लाभ मिळणार; आदिती तटकरे

anganwadi supervisor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अंगणवाडी सेविकांच्या (Anganwadi Workers) आनंदात भर घालणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे 1 एप्रिल 2022 पासूनच्या 5 हजार 605 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. या निर्णयानंतर अंगणवाडी सेविकांना 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक लाभ मिळणार आहे. तर मिनी अंगणवाडी सेविका … Read more

Paytm ला मोठा धक्का!! विजय शेखर शर्मा यांनी दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

Vijay Shekhar Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या पेटीएम चांगलेच अडचणीत सापडले आहे. अशातच पेटीएम बँकेच्या अध्यक्षांनी म्हणजेच विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेने बोर्डाची पुनर्रचना करण्याची घोषणा केली आहे. येत्या 29 फेब्रुवारी 2024 पासून पेटीएमची बँकिंग सेवा बंद होणार आहे. मात्र दुसरीकडे ही मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी पेटीएमचे … Read more

संगीत क्षेत्रातील आवाज हरपला! प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास काळाच्या पडद्याआड

Pankaj udas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या मधुर आवाजातून सर्वांना भुरळ पाडणाऱ्या लोकप्रिय गझलकार आणि गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे निधन झाले आहे. दीर्घ आजाराने वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पंकज उदास यांच्या निधनाच्या बातमीमुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आज त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्याच कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पंकज यांच्या चाहत्यांना … Read more

मराठा आंदोलन पुन्हा पेटलं!! जालन्यात बस जाळल्याची घटना, 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद

Maratha Aandolan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये मराठा आरक्षण (Maratha Aarakshan) पुन्हा एकदा पेटलेले दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे रास्ता रोको आंदोलन सुरू झाल्यानंतर जालना-घनसावंगी तालुक्याच्या तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना घडली आहे. मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. … Read more

मार्चमध्ये तब्बल ‘इतक्या’ दिवस असणार बँकांना सुट्टी; आताच खोळंबलेली कामे करून घ्या

bank Holiday

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आता फेब्रुवारी महिना संपून मार्च महिन्याला सुरुवात होईल. त्यामुळेच आरबीआय बँकेकडून मार्च महिन्यात बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार मार्च महिन्यात तब्बल 14 दिवस बँकांमध्ये कोणत्याही काम होणार नाही. तसेच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असल्यामुळे तेव्हा देखील बँक बंद राहील. त्यामुळे ही यादी तपासून तुम्ही … Read more

तुमचे मतदान कार्ड हरवले आहे का? तर ‘या’ स्टेप्स फॉलो करून डुप्लीकेट काढून घ्या

Voting Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| निवडणुका जवळ आल्या की आपल्या सर्वांना आठवते ते म्हणजे मतदान कार्ड. कारण की, मतदान कार्डशिवाय आपल्याला कोणत्याही निवडणुकीसाठी मतदान करता येत नाही. मात्र अशा काळातच तुमचे मतदान कार्ड हरवले असेल तर तुम्ही ते डुप्लीकेट पध्दतीने काढू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त पुढील स्टेप्स फॉलो करण्याची गरज आहे. डुप्लीकेट मतदान कार्ड कसे काढावे? 1) … Read more

रेल्वेकडून महिला प्रवाशांसाठी कोणत्या सुविधा पुरवल्या जातात? नसेल माहित तर जाणून घ्या

Railway news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रेल्वे विभागाकडून (Railway Division) महिलांसाठी अनेक सोयी-सुविधा देण्यात येतात. परंतु या सोयी सुविधा नक्की कोणत्या आहेत? त्याचा फायदा कसा घ्यायचा? हे मात्र अद्याप महिलांना माहीत नाही. काही वेळा तर गरज असताना देखील या सोयी सुविधांचा लाभ महिलांना घेता येत नाही. कारण त्यांच्यापर्यंत या सुविधा पोहोचलेल्याच असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रेल्वेने प्रवास … Read more

यंदाची महाशिवरात्री साजरी होणार ‘या’ विशेष संयोगात; तिथी आणि मुहुर्त पाहून घ्या

Mahashivratri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवभक्तांसाठी सर्वात महत्त्वाचा सण असतो तो म्हणजे महाशिवरात्री (Mahashivratr)i. यंदा महाशिवरात्री 8 मार्च रोजी म्हणजेच शुक्रवारी आली आहे. यावेळी दिवसभर श्रवण नक्षत्रानंतर धनिष्ठा नक्षत्र राहणार आहे. महाशिवरात्री च्या शुभ दिवशी कुंभ राशीमध्ये सूर्य, शनि आणि बुध यांचा संयोग तयार होणार आहे. त्यामुळेच यंदा विशेष संयोगामध्ये सर्वार्थसिद्धी योगात महादेवाची पूजा करण्यात येईल. असे … Read more