मोठी बातमी! राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘हाफ डे’ सुट्टी जाहीर

Cetral Govenment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे काही दिवस राहिले आहेत. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये जोरदार तयारी करण्यात येत आहे. अशातच केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने राम मंदिर लोकार्पण भव्य सोहळ्याच्या निमित्ताने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, येत्या 22 … Read more

भाजपकडून मोठी ऑफर आली तर…; राजू शेट्टींचे महत्वाचे विधान

Raju Shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साथ सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti)  यांनी एक मोठं विधान केलं आहे. मी भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत मात्र यामध्ये काहीही तथ्य … Read more

22 जानेवारी रोजी मांस, दारू विक्री दुकाने बंद ठेवावी; या ग्रामपंचायतने घेतला निर्णय

Ram Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. परंतु या पूर्वीच राज्यात श्रीराम शाकाहारी होते का मांसाहारी? यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आता या वादात आणखीन भर पडेल, असा एक निर्णय भिवंडीतील खारबांव ग्रामपंचायतने घेतला आहे. या ग्रामपंचायतीने, 22 जानेवारी रोजी गावातील मटन, चिकन, मच्छी तसेच देसी विदेशी … Read more

Ram Mandir : राम मंदिराला दररोज किती मिळते दान ? महिन्याचा आकडा ऐकून उंचावतील भुवया…!

ram mandir daan

Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला श्री राम मंदिराचा उदघाटन सोहळा पार पडणार आहे पण त्यापूर्वीच श्री रामांच्या दर्शनासाठी अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. शिवाय भाविक देवाची पूजा करून मोकळ्या मानाने दानही करत आहेत. सध्या प्रभू रामांच्या दानपेटीत दररोज तीन ते चार लाखांच्या देणग्या येत आहेत. जर आपण संपूर्ण महिन्याबद्दल बोललो तर … Read more

मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी अपडेट; ‘या’ लोकांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश

Maratha Aarakshan Kunbi Certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) मुद्द्याने रान पेठवलं असून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  हे येत्या २० जानेवारीला मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मात्र जरांगे मुंबईत जाण्याआधीच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत . त्याच दरम्यान आता मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारने स्थापन केलेल्या … Read more

उद्धव ठाकरेंवर नवे संकट येणार!! शिवसेना पक्षानंतर मशाल चिन्हही हातातून जाणार?

Uddhav Thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे, असा निकाल काही दिवसांपूर्वीच दिला आहे. त्यामुळे याचा उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाला मोठा धक्का बसला आहे. महत्वाचे म्हणजे, या निकालाला आवाहन करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे टेन्शन आणखीन एक … Read more

Petrol Diesel Price : आता पुन्हा एकदा पेट्रोल स्वस्त होण्याचा दावा, खरंच पेट्रोल स्वस्त होणार ?

petrol

Petrol Diesel Price : सध्याचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे पर्यायाने इलेक्ट्रिक वाहन आणि गॅस किट असलेल्या गाड्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो आहे. मागच्या अनेक दिवसांपासून पेट्रोल स्वस्ताईच्या अनेक बातम्या तुम्ही पहिल्या असतील पण प्रत्यक्षात मात्र काही पेट्रोल स्वस्त झाले नाही. मात्र आता पुन्हा एकदा पेट्रोल … Read more

Gold Price Today: सोने चांदीचे दर घसरले; संधीचा लाभ घेण्यासाठी आजचे भाव तपासा

Gold Price Today

Gold Price Today| सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सध्या चांगले दिवस पाहायला मिळत आहेत. कारण सोन्याचे भाव उतरल्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरामध्ये दागिने खरेदी करता येत आहेत. तसेच चांदीच्या किंमती ही उतरल्यामुळे चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. गुरुवारी सोने चांदीच्या किमती उतरल्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची रेलचेल दिसून येत आहे. यामध्ये तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार … Read more

मोदींनी प्रसिद्ध केली श्रीराम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे; पहा काय आहेत वैशिष्ट्ये

Commemorative Postage Stamps on Shri Ram Janmbhoomi Mandir

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिराची जोरदार चर्चा आहे. येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचे उदघाटन होणार असून त्यादृष्टीने तयारीही सुरु आहे. याचाच एक भाग म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज श्रीराम जन्मभूमी मंदिरावर आधारित टपाल तिकीटे (Commemorative Postage Stamps on Shri Ram Janmbhoomi Mandir ) प्रसिद्ध केली आहेत. … Read more

राम भक्तांनो ऐका!! अयोध्येसाठी पुण्यातून 15 विशेष गाड्या सोडल्या जाणार; कसे असेल नियोजन?

Special Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी आयोध्यामध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरातून भाविक अयोध्येला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवरच भाविकांच्या सोयीसाठी पुण्यातून अयोध्याला जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. येत्या 30 जानेवारीपासून एकूण 15 विशेष गाड्या पुण्यातून सोडल्या जातील. या गाड्या पुण्यातून अयोध्यासाठी तर दोन दिवसाला सोडल्या जातील. … Read more