सिनेप्रेमींसाठी खुशखबर!! ‘या’ दिवशी पाहता येणार फक्त 99 रुपयात सिनेमा

Cinema

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| थेटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिला सर्वांनाच आवडते. परंतु याच सिनेमा थेटरचे तिकीट महाग असल्यामुळे प्रत्येकालाच ते परवडत नाही. मात्र आता सिनेमा लव्हर्स डे निमित्त सर्वांनाच फक्त 99 रुपयांमध्ये थेटरमध्ये जाऊन सिनेमा पाहता येणार आहे. पीव्हीआर (PVR) आणि आयनॉक्स (INOX) ने सिनेप्रेमींसाठी ही खास ऑफर आणली आहे. त्यामुळे आता स्वस्तामध्ये प्रेक्षकांना थेट थेटरात जाऊन … Read more

वर्षातील पहिले सूर्यग्रहण ‘या’ तारखेला असणार; जाणून घ्या वेळ आणि कालावधी

solar eclipse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पृथ्वीवर अनेक खगोलीय घटनांचा परिणाम होत असतो. यातीलच एक महत्त्वाची घटना म्हणजे सूर्यग्रहण होय. सूर्यग्रहण लागले की घराबाहेर पडू नये, ते कधीच डोळ्यांनी पाहू नये, असे सांगितले जाते. त्याचबरोबर, गर्भवती महिलांनी सूर्यग्रहणावेळेस जास्त काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात येतो. त्यामुळेच सूर्यग्रहण कधी आहे कोणत्या दिवशी आहे किती काळासाठी आहे हे जाणून घेण्याबद्दल … Read more

मोठी बातमी! प्रसिद्ध कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर

Gulzar And Jagadguru Rambhadracharya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सुप्रसिद्ध उर्दू कवी आणि गीतकार गुलजार यांना 2023 चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुलजार यांच्यासह जगद्गुरू रामभद्राचार्य यांना देखील हा पुरस्कार जाहीर केला गेला आहे. याबाबतची माहिती आज ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीकडून देण्यात आली आहे. या दोन्ही व्यक्तींनी आपापल्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. … Read more

तमिळनाडूत फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट; 8 कामगारांचा मृत्यू तर 6 जण जखमी

firecracker factory

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तमिळनाडूमधील (Tamil Nadu) विरुधुनगर येथे असणाऱ्या एका फटाक्याच्या कारखान्याला (firecracker factory) आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये तब्बल 8 कामगारांचा मृत्यू झाला आहे तर 6 जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर विरुधुनगर जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळतात अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी आपल्या प्रयत्नातून ही … Read more

चमत्कारच! आयुर्वेदिक उपचारांमुळे 50 वर्षीय रुग्णाच्या हृदयातील 90 टक्के ब्लॉकेज बरे

Avdhut Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रुग्णालयात (All India Institute Of Ayurvedic Hospital) आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. या रुग्णालयात हृदयात 90 टक्के ब्लॉकेज असलेल्या रुग्णाला शस्त्रक्रियेऐवजी आयुर्वेदिक उपचारांनी बरे करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणत्याही शस्त्रक्रियेऐवजी केवळ आयुर्वेदिक उपचारांमार्फत देखील हृदयविकार (Heart disease) झालेल्या रुग्णाला बरे केले जाऊ शकते, हे सिद्ध … Read more

काय सांगता? अंत्यविधी सुरू असताना चितेवरील महिलेने उघडले डोळे; पुढे झालं असं की…

the pyre

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ओडिसामध्ये (Odisa) अंत्यसंस्कार विधी चालू असतानाच मृतदेहाने डोळे उघडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या मनात देखील धडकी बसली होती. परंतु, या सर्व प्रकारामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचे समोर आले आहे. सध्या ओडिसामधील बेरहामपूरमध्ये घडलेल्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या घटनेमध्ये नेमके काय झाले आपण जाणून घेऊया. नेमके … Read more

‘या’ एका चुकीमुळे भाडेकरू दाखवू शकतो तुमच्या मालमत्तेवर हक्क; वाचा काय सांगतो कायदा?

tenancy agreement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वेगवेगळ्या शहरांमध्ये फ्लॅट किंवा घर भाड्याने देण्याच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. कारण, नोकरदार वर्ग तसाच अभ्यासासाठी तरुण वर्ग गावाकडून शहराकडे स्थलांतरित होण्यावर जास्त भर देत आहे. परंतु कोणत्याही व्यक्तीला घर किंवा फ्लॅट भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरू आणि घरमालक यांच्यामध्ये एक करार केला जातो. एखादा भाडेकरू (tenant) जास्त काळ भाड्याच्या घरात राहिला लागला … Read more

Spicejet देणार 1400 कर्मचाऱ्यांना नारळ; आर्थिक संकटामुळे घेतला मोठा निर्णय

Spicejet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एअरलाइन्स क्षेत्रामध्ये स्पाइसजेट (Spicejet) कंपनीचे नाव अग्रस्थानी आहे. परंतु याच कंपनीने आपल्या 1400 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे 15 पंधरा टक्के कर्मचारी स्पाइसजेटमधून बाहेर पडणार आहेत. मुख्य म्हणजे, आर्थिक संकटात गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. सध्याच्या घडीला एअरलाइनअंतर्गत 30 विमाने कार्यरत आहेत. तर कंपनीमध्ये 9000 … Read more

40 वय होण्यापूर्वी धूम्रपान सोडणारे व्यक्ती जगतात धूम्रपान न करणाऱ्यांसमान जीवन!!

smoking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतामध्ये धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यात धूम्रपान करणे शरीरासाठी घातक असते हे डॉक्टरांकडून वारंवार सांगण्यात येते. मात्र आता एका संशोधनातून धूम्रपान करण्यासंदर्भात वेगळीच माहिती समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनामध्ये, “जे व्यक्ती 40 वय होण्यापूर्वी धूम्रपान सोडतात ते व्यक्ती धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तींसमानच जीवन जगतात” असे सांगण्यात आले … Read more

अखेर विमानात तालिबानविषयी विनोद करणाऱ्या ‘त्या’ भारतीय विद्यार्थ्याची निर्दोष मुक्तता!

Aditya Varma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2022 साली भारतीय वंशाच्या आदित्य वर्मा (Aditya Varma) या ब्रिटीश विद्यार्थ्याने विमान उड्डाणावेळी आपल्या काही मित्रांना तालिबानसंदर्भात (Taliban) एक विनोद स्नॅपचॅटवर पाठवला होता. याप्रकरणी त्याच्यावर स्पॅनिश न्यायालयात खटला देखील सुरू होता. आता या खटल्यामध्ये आदित्य वर्माची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षानंतर त्याला न्यायालयाने निर्दोष जाहीर केले आहे. त्यामुळे आदित्य … Read more