या किचन टिप्स नक्कीच ठरतील उपयोगी

विशेष प्रतिनिधी । ◆खिर घट्ट करायची असलयास ती आटवण्या ऐवजी त्यात कोर्नफ्लोरची पेस्ट करून टाकावी . खीर चांगली दाटसर हाेते.चवीतही बदल हाेत नाही.

◆आमलेट करतांना तव्यावरील तेलात थाेडे मीठ भुरभुरुन पसरवावे म्हणजे अंडे तव्याला चिकटत नाही.

◆घरात झुरळे झाल्यास पाव वाटी मैदयामधे दाेन चहाचे चमचे बाेरिक पावडर टाकुन पेस्ट करावी ब्रशने ओट्याच्या कडेकडेने खालीवर सगळीकडे लावावी वर्षभर तरी झुरळे हाेत नाही .

◆किचनमधे दिसेल अशी एक पाटी टांगुन ठेवावी त्यावर घरचयांसाठी बाहेर जातांना काही सूचना असतील तर त्या लिहुन ठेवता येते व बाहेरुन काही आणायचे असले तर तेही लीहीता येते म्हणजे विसरायला हाेत नाही

◆कांदे बटाटे एकत्र ठेउ नये , लवकर कुजतात.

◆बराचवेळा कापूर डबीतून उडून जाताे दरवेळेस नविन आणावा लागताे . म्हणून डबीत थाेडे तांदुळ टाकून ठेवले तर बरेच दिवस रहाताे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com