आजच्या ५ किचन टिप्स

टीम, HELLO महाराष्ट्र । ◆करंजीचे पीठ निरशा दुधात ( न तापवलेल्या) भिजवावे पारी खुसखुशीत हाेते.

◆कडधानयांना माेड येणयासाठी आपण ते फडकयात बांधताे, तयापेकशा कडधानये एका भांडयात घालून कुकरमधे राञभर झाकण लावून ठेवावे चांगले माेड येतात.

◆केळे घालून शिरा करायचा असलयास तुपात़च केळयाचे काप तळावे मऊसर झाले की तयात रवा टाकुन नेहमीप्रमाणे शिरा करावा व तयामुळे केळयाचा चांगला वास शिरयाला येताे व काप काळेही पडत नाही.

◆बाजारातुन रवा आणलयावर ताे हाताला चटका बसेल इतपत किंवा तांबूस रंगावर (फार लालसर काळपट नकाे) भाजून ठेवावा मंजे तयात आळया , किडे हाेत नाहीत. तसेच कडधानयेही हाताला गरम लागतील इतकी भाजुन गार झालयावर बरणीत भरुन ठेवावीत. किड लागत नाही.

◆श्रीखंड करतांना चककयामधे नेहमी पिठीसाखर वापरावी लवकर विरघळते व श्रीखंड पातळही हाेत नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com