महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात ५१ जागांसाठी भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात ५१ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. वन सर्वेक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून लवकरच निवडप्रक्रिया पार पडणार आहे.

शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण आणि सर्व्हेक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १४ फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५०/- रुपये आहे, तर माजी सैनिक उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ फेब्रुवारी २०१९ आहे.

इतर महत्वाचे –

“UPSC/MPSC देत असाल तर पुढील २० गोष्टी लक्षात ठेवा……”

राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहीरात आली…! आता काय…?

“UPSC/MPSC साठी राज्यव्यवस्थेचा (Polity) अभ्यास काय/कसा करायचा…?”

Leave a Comment