मोहिते-पाटलांचा पत्ता कट… भाजपकडून माढा मतदारसंघासाठी ‘हा’ उमेदवार जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची १२ वी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील माढा मतदार संघाचा उमेदवाराच्या नावाचा समावेसह आहे. माढा मतदार संघातून भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध संजय शिंदे अशी लढत पाहायला मिळेल. भाजप कडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. माढ्यातील उमेदवारीवरून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते, आजच्या यादीमुळे त्याला स्थिगिती मिळाली आहे.

भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत एकूण ११ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत जम्मू काश्मीर मधील १, कर्नाटकातील ३, मध्यप्रदेशातील ३, राजस्थान येथील ३ आणि महाराष्ट्रातील १ अशी नवे या यादीत घोषित करण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

रणजितसिंहांचे भाषण ऐकण्यासाठी पवारांनी बैठक थांबविली…

पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा

बैलाच्या मृत्यूने कुटुंबीय हेलावले ; लाडक्या राजाचा दशक्रिया विधी सर्वत्र चर्चेत

वसंतदादा घराण्याला संपविण्याचा प्रयत्न, विशाल पाटीलांचा जयंत पाटीलांवर हल्लाबोल

रणजीतसिंह मोहिते पाटिलांनंतर राष्ट्रवादीच्या या माजी खासदाराच्या मुलाचा भाजप प्रवेश

Leave a Comment