WeCreativez WhatsApp Support
Our support team is here to answer your questions. Ask us anything!
Hi, how can I help?

मराठवाडा

Hello Maharashtra is a leading online news portal. It covers all marathwada news. We offer best and quality news content.

परभणीराजकीय

शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य, संजय जाधव यांचा विजय

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे मागील तीस वर्षा पासुनची विजयाची वाटचाल कायम ठेवत शिवसेनेने परभणीचा गड राखलाय. संजय जाधव सलग...
Untitled design
उस्मानाबादताज्या बातम्याराजकीयहिंगोली

उस्मानाबादमध्ये ओमराजे तर हिंगोलीत हेमंत पाटील विजयी

उस्मानाबाद प्रतिनिधी | निखराची लढाई ठरलेल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या राणाजगजितसिंह पाटील यांचा...
Untitled design
अमरावतीताज्या बातम्याराजकीय

शिवसेनेचा गड ढासळला ; अमरावतीत नवनीत राणा विजयी

अमरावती प्रतिनिधी |आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरून त्यांना पराभूत करण्याचे दिव्या नवनीत राणा यांनी पार पडले आहे. अमरावती...
Untitled design
ताज्या बातम्यानांदेडराजकीय

टपाली मतदानात अशोक चव्हाणांना १ हजार मतांची आघाडी

नांदेड प्रतिनिधी |भाजपने दिलेल्या कडव्या लढतीसाठी प्रसिद्ध झालेला मतदारसंघ म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघ. येथे काँग्रेस कडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण निवडणूक लढत...
Untitled design
औरंगाबादक्राईम

माहेरी आलेल्या नवविवाहितेवर बलात्कार

औरंगाबाद  प्रतिनिधी |लग्न होऊन अवघ्या तिसऱ्या दिवशी माहेरी आलेल्या 19 वर्षीय नावविवाहितेला फरपटत नेत तिचे अपहरण केले व निर्जनस्थळी नेट तिच्यावर...
परभणी

पोलीस ठाण्यात वकीलास लाथा-बुक्यानी मारहाण

पाथरी पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे पोलीस ठाण्यात शुल्लक कारणावरुन कायदा रक्षकानेच कायदा हातात घेत चक्क...
Untitled design
उस्मानाबादक्राईमताज्या बातम्या

Breaking News| तुळजापूर : तुळजाभवानीच्या खजिन्यातील ७१ पुरातन नाणी गायब

तुळजापूर प्रतिनिधी | किशोर माळी,  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील ७१ ऐतिहासिक व पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब असल्याची...
अमरावती

Melghat Tiger Reserve | मेळघाटातील कोहा जंगलात वाघाचा संशयास्पद मृत्यू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित असलेल्या कोहा जंगलातील एका तलावात सात वर्षे वयाच्या टी- ३२ वाघाचा...
Untitled design
ताज्या बातम्याबीडराजकीय

शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या चारा छावणीतील भ्रष्टाचार उघड

बीड प्रतिनिधी |बीड जिल्हा शिवसेना प्रमुखाच्या चारा छावणीत बोगस जनावरे दाखवून सरकारी मदत लुटण्याचा प्रकार घडत असल्याची खळबळजनक घटना उघडकीस...
Untitled design
आरोग्यपरभणी

धक्कादायक ! पाणी पुरवठ्याच्या नळामधून आले मृतप्राण्यांचे अवयव

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे, जिंतूर नगरपालिकेकडून शहरासाठी होणाऱ्या पुरवठा योजनेचा नळाला मेलेल्या प्राण्यांच्या अवयवांचे तुकडे अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील...
औरंगाबादक्राईम

कुरीअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घातला साडेचार लाखांचा गंडा

औरंगाबाद प्रतिनिधी | ऑनलाईन शॉपिंग पोर्टलचे उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवणाऱ्या कुरीअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच उत्पादन विकून त्या द्वारे आलेली रक्कम कंपनीला न...
औरंगाबादक्राईम

‘या’ कारणामुळे पुतण्याणे भर चौकात काकाची सुरा भोकसून हत्या केली

औरंगाबाद प्रतिनिधी | पुतण्याने सख्ख्या काकाची भर चौकात सुरा भोकसून हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घराच्या आर्थिक व्यवहारावरून देवळाई...
औरंगाबादक्राईम

एका दिवसात तीन जणांच्या आत्महत्या, भावी नवरदेवासह अज्ञात वृद्धेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पोलीसांच्या ताब्यात

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील उस्मानपुरा भागातील २० वर्षीय तरुणाने व बजाजनगर येथील वाहनचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर फुलंब्री...
औरंगाबादक्राईम

औरंगाबादेत वाहतूक पोलिसांची दादागिरी कॅमेरात कैद

औरंगाबादेत प्रतिनिधी | वाहतूक पोलिसांची दादागिरी कॅमेरात कैद झाली आहे. दंडाची रक्कम नसल्याने तरुणाने ऑनलाइन घरपोच पावती मागितल्याने संतापलेल्या वाहतूक...
आरोग्यऔरंगाबाद

चिमुकल्यांना गॅम खेळायला मोबाईल देणं बेतलं जीवावर, बॅटरीचा स्फोट होऊन दोन बालके गंभीर जखमी

औरंगाबाद प्रतिनिधी | जिल्यातील वैजापूर तालुक्यातील शिरूर येथे मोबाईल च्या बॅटरीचा स्फोट होऊन दोन बालके गंभीर जखमी झाल्याची घटना आज...
परभणी

राष्ट्रीय महामार्गावर टोमॅटोचा टेम्पो पलटला, रस्त्यावर टोमॅटोचा खच

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर वाहनावरील ताबा सुटल्याने टोमॅटोने भरलेला ट्रक पाथरी परभणी दरम्यान असलेल्या...
Untitled design
परभणीराजकीयwardha

आंदोलन :परभणीचे शेतकरी पुण्याच्या साखर संकुलावर येऊन धडकणार

परभणी प्रतिनिधी |गजानन घुंबरे परभणी जिल्हात भीषण दुष्काळ आसताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थेंबथेंब पाणी देत पिकवलेला ऊस अवेळी कारखानदारांच्या घशात...
Untitled design
क्राईमपरभणी

बहुचर्चित ७५ लाखांच्या घोटाळ्या प्रकरणी दोन शिक्षक निलंबित

परभणी प्रतिनिधी |गजानन घुमरे,  परभणी महापालिकेच्या २०११ ते १५ या दरम्यान झालेल्या लेखा परीक्षणात ७५ लाख ३६ हजार ७२३ रुपयांचा...
Untitled design
क्राईमताज्या बातम्याहिंगोली

गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाच घरातील ३ ठार ; मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

वसमत प्रतिनिधी |हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा गावी झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाच घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली...
Untitled design
क्राईमपरभणी

पाथरीत शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन

परभणी प्रतिनिधी | पाथरी तालूक्यातील जवळा झुटा येथे सध्या शेतरस्त्याचे कच्चे काम चालू आहे. हा रस्ता होत असताना मात्र गावात वाद...
1 2 3 6
Page 1 of 6
x Close

Like Us On Facebook