WeCreativez WhatsApp Support
Our support team is here to answer your questions. Ask us anything!
Hi, how can I help?

नंदुरबार

Hello Maharashtra cover all latest news in marathi. it cover Nandurbar  News News. Hello Maharashtra is leading online news portal offer best & quality news.

Untitled design
ताज्या बातम्यानंदुरबारराजकीय

पक्षांतर्गत बंडाळीमुळे भाजपचा हा मतदारसंघ ‘ डेंजर झोन ‘ मध्ये

नंदुरबार  प्रतिनिधी | नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अंतर्गत बंडाळी माजल्याने या ठिकाणी खासदार हीना गावित यांना आपली जागा गमवावी लागणार...
Raj Thakre
ताज्या बातम्यानंदुरबारराजकीय

राज ठाकरे यांची मेळखाटातील अतीदुर्गम भागाला भेट

चिखलदरा | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मेळघाटच्या अतीदुर्गम भागातील चिलाटी या गावाला भेट दिली. दसऱ्याला रेल्वेने प्रवास करुन...
Sanjay Raut
ताज्या बातम्यानंदुरबारराजकीय

अयोध्‍या हा श्रद्धेचा विषय आहे, तो कोर्टात सुटणार नाही – संजय राऊत

नंदुरबार | शिवसेना प्रवक्‍ते आणि खासदार संजय राऊत यांनी अयोध्‍येच्‍या मुद्द्यावरून वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले आहे. 'अयोध्‍या हा श्रद्धेचा विषय आहे....
unnamed file
ताज्या बातम्यानंदुरबारराजकीय

शिवसेनेची २०१९ लोकसभा स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी सुरु

नंदुरबार | शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत सध्या खानदेश दौर्यावर आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पक्षबांधणीसाठी राऊत...
cotton
अकोलाअहमदनगरउत्तर महाराष्ट्रधुळेनंदुरबारनागपूरनाशिकपर्यावरण आणि शेतीबुलढाणामहाराष्ट्रयवतमाळविदर्भ

वस्त्रोद्योग धोरणानुसार राज्यातील कापूस उत्पादक तालुके घोषित

मुंबई | आज वस्त्रोद्योग धोरण २०१८-२०२३ नुसार राज्यातील काही कापूस उत्पादक तालुके घोषित करण्यात आले आहेत. एखाद्या तालुक्यातील सहकारी सुतगिरणी...
agri
उत्तर महाराष्ट्रगडचिरोलीनंदुरबारपर्यावरण आणि शेतीमराठवाडासामाजिक

राज्यातील काही जिल्ह्यांना अतिरिक्त निधी

मुंबई | आरोग्य, पोषण आहार, शिक्षण, कृषि, जलसंधारण, आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूळ पायाभूत सुविधा या क्षेत्रातील विविध विकासांच्या...
Thumbnail
नंदुरबारराजकीय

खासदार हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या त्या व्यक्तींवर होणार अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत कार्यवाही

नंदुरबार | हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करणारे मराठा आरक्षणाचे आंदोलक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. चार आंदोलकांच्या पैकी तीन आंदोलकांना...
Thumbnail
ताज्या बातम्यानंदुरबारमराठवाडा

हिना गवितांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आज कडकडीत बंद

नंदुरबार | खासदार हिना गावित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. नंदुरबार...
x Close

Like Us On Facebook