Browsing Category

मुंबई

खुशखबर! राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती; 8500 जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई । राज्यातील सार्वजिनक आरोग्य विभागात पदभरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती करण्यात येणार असून 8500 जागांसाठी आता जाहिरात…

मुंबईच्या मधोमध दाऊद चालवत होता ड्रग्सची फॅक्टरी; आत्तापर्यंत कमावले तब्बल 1000 कोटी रुपये

मुंबई | दाऊद आणि मुंबईतील त्याचे अस्तित्व याची चर्चा नेहमी होत असते. तो आजही दुबईमध्ये राहून मुंबईमध्ये सक्रिय असल्याची शक्यता वर्तविण्यात येते. एनसीबी म्हणजेच 'नार्कोटिक्स कंट्रोल बिरो'…

राज्यात काँग्रेसला पुन्हा स्वबळावर सत्तेत आणणार! प्रदेशाध्यक्ष होण्याआधीच नाना पटोलेंचा निर्धार

मुंबई । महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव काँग्रेस प्रदेशध्यक्षपदी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला नाही. पण संभावित…

महेशबाबूंची नम्रता शिरोडकर झाली 49 वर्षांची, जाणून घ्या खास लव्हस्टोरी

तुम्हाला संजय दत्तचा वास्तव चित्रपट आठवतोय का? आठवायलाच पाहिजे. एक सामान्य माणसाचं परिस्थितीमुळे गुन्हेगारात झालेलं रूपांतर संजय दत्तने बेदरकार अभिनय करत लोकांसमोर आणून ठेवलं होतं. या…

रेणू शर्मांने धनंजय मुंडेवरील बलात्काराची तक्रार मागे घेताच भाजपच्या चित्रा वाघ संतप्त; केली…

मुंबई । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे,…

भाजप काही सुशांतच्या आत्म्याला मुक्ती मिळू देणार नाही; काँग्रेस नेत्याने साधला निशाणा

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) आज जन्मदिन असून चाहत्यांकडून त्याचे स्मरण केले जात आहे. अशावेळी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी सुशांतला…

सीरममधील आगीमागे विरोधकांनी वर्तवली घातपाताची शक्यता; मुख्यमंत्री म्हणाले…

पुणे । पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत विरोधकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आग लागलेल्या इमारतीत…

एकनाथ खडसेंना दिलासा; EDने हायकोर्टात दिली ‘ही’ हमी

मुंबई । सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. येत्या सोमवारपर्यंत खडसे यांच्यावर…

मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती; नितीन राऊतांची माहिती

मुंबई । राज्य शासनाच्या शासकीय आणि निमशासकीय सेवेतील मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठनेनुसार पदोन्नती देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य

मुंबई । राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीबाबत लवकच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेकांनी राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी केल्याची…

विजेत्या टीम इंडियाच्या मायदेशी परतण्याच्या वाटेत आली ‘ही’ मोठी अडचण

मुंबई । बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक यशाची नोंद केली होती. मात्र भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याजोगी कामगिरी केल्यानंतर विजेत्याच्या थाटात…

कुठल्या तरी कंपनीत ड्रायव्हर म्हणून जायचं? हे चुकून इकडं आलेत; राणेंची जहरी टीका

मुंबई । घरातून बाहेर न पडणारे मुख्यमंत्री अशी टीका करणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. मी कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित चालवतो. माझ्या हाती राज्याचं…

‘राज्य सरकारच्या घोळामुळंचं मराठा आरक्षणाची ही स्थिती’; फडणवीसांचे टीकास्त्र

मुंबई । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरलं आहे. सरकारच्या घोळामुळं मराठा आरक्षणाची ही स्थिती असल्याचा आरोप त्यांनी केला…

अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला निर्माते साजीद खानवर लैंगिक छळाचा आरोप; म्हणाली, त्याने पॅन्ट काढून…

मुंबई । चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक साजीद खान यांच्यावर पुन्हा एकदा लैंगिक छळाचा आरोप झाले आहेत. आता अभिनेत्री शर्लिन चोप्राने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ६ वर्षांपूर्वी वडिलांचे निधन…

प्रौढ तरुणीला जोडीदार निवडण्याचा अधिकार; हायकोर्टने प्रेमी जोडप्याला आणले एकत्र

मुंबई । 'प्रौढ तरुणीला तिचा आयुष्यभराचा साथीदार निवडण्याचा व त्याच्याशी विवाह करण्याचा अधिकार आहे. तिच्या या अधिकारावर व स्वातंत्र्यावर तिचे पालक किंवा न्यायालयही गदा आणू शकत नाही', असे…

ड्रेगन फ्रुट आता कमळ फळ म्हणुन ओळखले जाणार; मुख्यमंत्र्यांची नामांतराची घोषणा

वृत्तसंस्था | सध्या नामांतराचे वारे जोराने वाहू लागले आहे. अशात आता भाजपकडून ड्रेगन फ्रुट या फळाचे नांमातरही करण्यात आले आहे. ड्रेगन फ्रुट नावाचे फळ इथून पुढे कमळ फळ म्हणुन ओळखले जाणार आहे.…

“उद्धवजी फार चांगली कार चालवतात, पण…” देवेंद्र फडणवीसांनी काढला चिमटा

मुंबई । ‘सध्या मी कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…

टीम इंडियाने कांगारूंना लोळवल्यावर मास्टर ब्लास्टर सचिन म्हणाला…

मुंबई । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने (Team India) रोमांचक विजय मिळवल्यानंतर मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने ट्विट करुन टीम इंडियाचे…

‘बाळासाहेबां’साठी उद्धव आणि राज एकत्र येणार; ‘हे’ आहे कारण

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एकत्र दिसणार आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम २३…

राज्यातील ग्रा.पं. निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष कोणता ? पाहा गोळाबेरीज…

मुंबई । राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यासोबतच कोणाच्या पारड्यात किती ग्राम पंचायती याचा आकडा मंगळवारी जवळपास स्पष्ट झाला आहे.…