Browsing Category

पालघर

मुंबईला मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा, समुद्राला उधाण येणार

मुंबई । पुढील ४८ तासाच मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईत ३ आणि ४ जुलै रोजी मुसळधार पाऊस होईल,…

खळबळजनक! पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी अटकेत असलेले ११ आरोपी कोरोना पॉझिटिव्ह

पालघर । पालघरमधील दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकांच्या मॉब लिंचिंग प्रकरणी अटकेत असलेल्या आणखी ११ आरोपींना कोरोनाने गाठल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात अटकेत…

साधुसंतांच्या महाराष्ट्रात साधूंचीच हत्या, आरोपींना ६ महिण्यात फासावर लटकवा – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणीमहाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे, परंतु येथे साधूंचीच हत्या होत असेल तर अत्यंत चिंताजनक बाब आहे असे म्हणत आरोपींना ६ महिण्यांच्या आत फासावर लटकवा अशी मागणी…

पालघर जमाव हत्येप्रकरणी २ पोलीस अधिकारी निलंबित

मुंबई । पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाने ३ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणामध्ये कासा पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्याना निलंबित करण्यात आले…

मॉब लिंचिंग महाराष्ट्रात सहन करणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । गेल्या ५ वर्षांपासून देशात ठिकठिकाणी मॉब लिंचिंग झालंय. त्यात आता आपल्याला जायचं नाही. पालघरमध्ये घडलेल्या घटनेबद्दल सरकार काय करतंय हे मला सांगायचंय मॉब लिंचिंग प्रकार अत्यंत वाईट…

पालघरमध्ये ‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? २ साधूंच्या हत्येमागे धार्मिक कारण आहे का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी रात्री दोन साधूंना जमाव मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडयावर व्हायरल झाला. सदर व्हिडीओ पालघर येथील असून त्याला काहींच्याकडून धार्मिक रंग चढवण्याचा प्रयत्न…

राज्यात 22 जिल्हे, 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव; पुण्यातून शिवनेरी,साताऱ्यातून माणदेश, बीडमधून…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती…

तारापूर एमआयडीसीमधील नाईट्रेट कंपनीत भीषण स्फोट; मालकासह ८ जण ठार

तारापूर एमआयडीसीमधील एम२ प्लॉटमधील तारा नाईट्रेट या नावाने ओळखली जाणाऱ्या कंपनीत संध्याकाळी ६.५० च्या सुमारास भीषण स्फोट झाला असून या अपघातांमध्ये कंपनीच्या मालकासह ८ कामगारांचा मृत्यू…

राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र ; पंचायत समितीत भाजप – मनसे युती?

पालघर प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो एकाच बॅनरवर झळकले आहेत. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. राज ठाकरे आणि नरेंन्द्र मोदी एकाच…

पालघर मधील डहाणू, तलासरी भागात भूकंपाचे धक्के; कुठलीही जीवितहानी नाही

पालघर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असून , या भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी पहाटे पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातिल डहाणू, तलासरी तालुख्यात भूकंपाचे धक्के…

अल्पवयीन मतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार, इसमावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे एका मतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने…

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पालघरमधील सर्व गावांचा समावेश

प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत पालघर तालुक्यातील सर्व गावांचा समावेश गृहनिर्माण विभागाने केला आहे. त्यामुळं नव्याने बांधल्या गेलेल्या गृहसंकुलातील सदनिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.…

नालासोपाऱ्यात शिवसेनेचा ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ उमेदवार पराभूत

नालासोपारा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे प्रदीप शर्मा विरुद्ध बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांच्यावर सर्वांचं लक्ष लागलं होतं. निवडणूक निकालात बहुजन विकास आघाडीचे क्षितिज…

प्रदीप शर्मांवर गुन्हा दाखल; निवडणूक अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप

माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी निवडणूक अधिकाऱ्याला (प्रोसिडिंग ऑफिसर) मतदान केंद्रावरच धमकी दिल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकारी बाळासाहेब मालोंडे…

प्रदीप शर्मांचा प्रचार करणं पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात!

नालासोपारा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा समाजमाध्यमावरून प्रचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना सेवेतून…

पालघरमध्ये निवडणुकी आधीच मोठी उलथापालथ !माजी मंत्री मनीषा निमकर यांचा भाजपात प्रवेश

शिवसेना पक्षातून पालघर मतदारसंघात हॅट्रिक साधलेल्या पालघरच्या माजी आमदार व राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीला सोडचिठ्ठी देत…

धक्कादायक !! पोलीस ठाण्यातच केली मेव्हण्याने जावयाची हत्या

आपल्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या संशयावरून भावाने आपल्या जावयाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आकाश कोळेकर असे मयत जावयाचे नाव असून रवींद्र उर्फ योगेश असे आरोपी मेव्हण्याचे…

पालघर जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार, ५० कार्यकर्त्यांनी ठोकला पक्षाला रामराम

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सेना युती होणार की नाही या संदर्भात अनेक दिवस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता, पण अखेर युती झाली. पुढे तिकीट वाटपातही आयारामांना झुकत माप देत…

‘मला लायकी नसलेल्या माणसाबद्दल बोलायची इच्छा नाही’; हितेंद्र ठाकुरांची विलास तारेंवर…

बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे उमेदवार राजेश पाटील यांचा प्रचार सुरू झाला आहे. याच निमित्ताने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील शिरसाडफाटा येथे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे…

शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले अमित घोडा अर्ज मागे घेण्याच्या तयारीत

मुंबई प्रतिनिधी । पालघर शिवसेनेचे बंडखोर आमदार अमित घोडा यांनी तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र तीनच दिवसांत ते राष्ट्रवादी सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुन्हा…