Browsing Category

रायगड

12 वीत दोनदा झाले आहेत नापास, पण जिद्दीने झाले IPS

रायगड प्रतिनिधी । काल बारावीचे निकाल लागले आहेत. बऱ्याच यशस्वी विदयार्थ्यांच्या कथा केल्या जात आहेत मात्र अपयशी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी कथा आणि व्यक्ती दोन्ही आम्ही सांगणार आहोत.…

खोपोलीतील इंडिया स्टील कारखान्यात मोठा स्फोट; २ जण ठार, १ जखमी

रायगड । रायगड जिल्ह्यातील खोपोली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंडिया स्टील कारखान्यात सोमवारी मध्यरात्री रात्री झालेल्या स्फोटामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी…

राज्यात ‘या’ शहरामधील लोकांनी स्वत:च केला पुन्हा लॉकडाऊन लागू

रायगड । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता रायगड जिल्ह्यातील महाड शहरात ८ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी स्वत:चं हा…

कोकण दौऱ्यानंतर शरद पवारांनी सरकारला दिला ‘हा’ मास्टर प्लान; मुख्यमंत्री,…

मुंबई । राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी नुकताच दोन दिवसीय दौरा केला. या नुकसानग्रस्त भागाच्या…

‘निसर्गग्रस्त’ कोकण वासियांच्या मदतीसाठी शरद पवारांनी केल्या ‘या’ महत्वाच्या…

रत्नागिरी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणचा दोन दिवसीय पाहाणी दौरा केला. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात घरांचं मोठं नुकसान झालं आहे.…

निसर्गग्रस्तांना NDRFच्या नियमापेक्षा जास्त मदत देणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई । निसर्ग चक्रीवादळाने राज्यात मोठे नुकसान झाले.चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. घरांची मोठी पडझड झाली असून…

कोरोनाच्या छायेत किल्ले रायगडावर शिवप्रेमींविना शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

रायगड । कोरोनाच्या संकटामुळे यंदा किल्ले रायगडावर होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती संभाजीराजे आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. यापूर्वी शिवराज्याभिषेक…

‘निसर्गग्रस्त’ रायगड जिल्ह्याला तातडीची १०० कोटींची मदत- मुख्यमंत्री ठाकरे

रायगड । निसर्ग चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. या चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान झालेले पाहता रायगड जिल्ह्यासाठी राज्य सरकारने तातडीने १०० कोटी रुपयांची मदत जाहीर…

निसर्ग चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री ठाकरे ऑन फिल्ड; मोठी घोषणा करण्याची शक्यता

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारीपट्टयाला मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी यासंबंधी व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारा आढावा घेतला होता. त्यानंतर आता…

रायगडमधील दिवेआगार, श्रीवर्धन किनाऱ्यावर ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकलं

रायगड । 'निसर्ग' चक्रीवादळ अखेर अलिबागच्या किनाऱ्यावर धडकलं आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली. रायगड जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगार येथील किनारपट्टीवर…

निसर्ग चक्रीवादळ: जवळपास ४० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

मुंबई । निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढत असून काही तासात हे वादळ रायगड आणि मुंबई किनाऱ्यावर धडकू शकते. दरम्यान, वादळाचा धोका लक्षात घेऊन आतापर्यंत विविध ठिकाणाहून ४० हजार लोकांचे सुरक्षित ठिकाणी…

‘निसर्ग’ चक्रीवादळाची रायगड किनारपट्टीकडे वेगवान कूच 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरबी समुद्रातील निसर्ग हे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. या वादळाने त्याचे रौद्र रूप धारण केले असून  खात्याने सॅटेलाईट द्वारे काढलेले छायाचित्र प्रसिद्ध  केले…

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागपासून केवळ १३० कि.मी. अंतरावर; काही तासांतच किनारपट्टीला धडकणार

मुंबई । अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याने मंगळवारी दुपारी ११.३० च्या सुमारास चक्रीवादळाचे रूप धारण केले असून, बांगलादेशने सुचवल्याप्रमाणे निसर्ग असे नामकरण झालेले हे चक्रीवादळ आज दुपारी…

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता; एनडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्या तैनात

अलिबाग । हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अलिबागमध्ये निसर्ग चक्रीवादळ शक्यता आहे. त्यामुळे अलिबागमध्ये एनडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्या तैनात…

आदिती तटकरेंचा वर्क मोड ऑन

रायगड प्रतिनिधी । श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि राज्यमंत्री आदिती तटकरे या कोरोना संकटाच्या काळात वर्क मोड ऑन करून काम करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण आमदार…

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पडणारच – छत्रपती संभाजी राजे

कोल्हापूर । सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरे मध्ये खंड पडू देणार नाही असे आश्वासन छत्रपती संभाजी राजे यांनी दिले आहे.…

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ वर! कोणत्या महापालिका क्षेत्रात किती रुग्ण पहा..

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ४५ वर पोहोचली आहे. देशात सध्या १५३ कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वाधिक रुग्न महाराष्ट्रात असल्याचे समजत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश

राज्यात 22 जिल्हे, 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव; पुण्यातून शिवनेरी,साताऱ्यातून माणदेश, बीडमधून…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती

रायगड जिल्ह्याची मुलगी म्हणून प्रामाणिकपणे काम करणार- पालकमंत्री अदिती तटकरे

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वीकारल्या नंतर अदिती तटकरे यांनी आज प्रथमच वीर यशवंतराव घाडगे यांच्या जयंती उत्सवाला हजेरी लावून मानवंदना दिली. एक राज्यमंत्री म्हणून आणि रायगड जिल्ह्याची…

बनावट अकाऊंटवरून अश्लील छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करणे तरुणाला पडले महागात

फेसबुक सारख्या प्रसिद्ध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बनावट अकाऊंट तयार करून अश्लील छायाचित्र प्रसिध्द करणे एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आलं आहे. या तरुण आरोपीने एका अल्पवयीन मुलीचे बनावट फेसबुक…
x Close

Like Us On Facebook