Browsing Category

ठाणे

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात! कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा..

मुंबई प्रतिनिधी | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ८२ झाला असून देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्यात सरचवाधिक म्हणजे एकुण २२ कोरोना रुग्न आहेत. पुण्यात

शरद पवार ज्या झोपडीत जेवले त्या झोपडीचे घरकुलात रूपांतर; जिजाऊ सामाजिक शिक्षण संस्थेचा पुढाकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ठाणे जिल्ह्यातील शहापूर ताल्लुक्याच्या वाऱ्याचापाडा या गावात खासदार शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी जेवण केले होते. आता त्या झोपडीचा कायापालट होणार असून जिजाऊ…

राज्यात 22 जिल्हे, 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव; पुण्यातून शिवनेरी,साताऱ्यातून माणदेश, बीडमधून…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती

आजपासून सामना बंद म्हणजे बंद; मनसेची आक्रमक मोहीम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मनसेने महाधिवेशनात हिंदुत्वाच्या घेतलेल्या भूमिकेवर सामनाच्या आजच्या(२५जानेवारी) अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. आता याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.…

जेएनयू हिंसाचार म्हणजे शहा प्रेरित आंतकवाद – जितेंन्द्र आव्हाड

मुंबई | जेएनयू हिंसाचार म्हणजे शहा प्रेरित आतंकवाद आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड यांनी ट्विटर वरुन

तीन वर्षाच्या बालिकेवर आत्याच्या नवर्‍याकडून बलात्कार

ठाणे प्रतिनिधी | घोडबंदर येथील ब्रह्मांड भागात गुरुवारी एका तीन वर्षीय मुलीवर तिच्या नातेवाईकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये ६१ गाळ्यांच्या शेडवर कारवाई, गाळेधारकांमध्ये संतापाचे वातावरण

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये असलेल्या गाळ्यांच्या शेडवर आज अचानक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान ६१ शेड पाडण्यात आले. त्यामुळे गाळेधारक चांगलेच संतापले आहेत. या कारवाईला या…

ठाण्यामध्ये १८ काँग्रेस नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचे बाळासाहेब थोरातांचे आदेश

गुरुवारी झालेल्या भिवंडी महापौर निवडणुकीमध्ये कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी मतदान करून निवडून दिल्याने काँग्रेसचे बंडखोर इम्रानवली खान यांच्या…

ठाण्यामध्ये प्रतिष्ठित व्यक्तींच्या फोटोवर जादूटोण्याचा प्रकार उघडकीस

लोणावळा तुंग गावातील इसार शाळेजवळ असलेल्या एका झाडावर मावळ तालुक्यातील प्रतिष्ठित ९ जणांच्या फोटोवर जादूटोणा, भानामती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जादूटोणा करण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये…

बुलेट ट्रेन बासनात गुंडाळायची हीच ती वेळ! मनसे आमदाराने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तब्बल एक महिन्यांच्या सत्ता नाट्यानंतर शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आली आहे. शिवसेनेने आता भाजपच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय आणि मंजूर केलेल्या प्रकल्पाचे परीक्षण…

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभेत ६० कोटींची कामे मंजूर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभेत आज तब्बल ६० कोटी रुपयांची कामं मंजूर करण्यात आली आहेत. अशी माहिती स्थायी समितीचे मावळते सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. इतक्या मोठ्या…

अण्णा उठा ….आंदोलनाची वेळ झाली! जितेंद्र आव्हाडांचा अण्णा हजारेंना टोला

गेले काही दिवस सुरु असलेल्या सत्ता स्थापनेच्या मुद्दयांवर लवकरच पडदा पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस नेतृत्वाने गुरुवारी मान्यता दिली. काँग्रेस पक्षाध्यक्षा…

राहुल गांधींवरून राजकारण पेटलं, देशाची माफी मागण्यावरून भाजप आक्रमक

राफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी जनतेची माफी मागावी. अशी मागणी करत ठाण्यात भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टात राफेल बाबत…

महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? | स्पेशल रिपोर्ट

विशेष प्रतिनिधी | सातारा मुख्यमंत्रीपद - केंद्रातील सत्ताधारी पाशवी बहुमतात नसतील तर राज्याची मांड समर्थपणे हाताळू शकणारं स्वावलंबी व्यक्तिमत्व. अनेक राजकीय नेत्यांची संपूर्ण कारकीर्द गेली…

डान्सबारच्या बाहेर पार्किंगच्या वादातून हाणामारी, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

उल्हासनगर मध्ये एका डान्सबारच्या बाहेर जोरदार हाणामारीचा प्रकार घडला आहे. डान्सबाहेरच्या बाहेर असलेल्या पार्किंगच्या वादातून ही हाणामारी झाली असल्याचे समोर आले आहे. जवळपास ६ ते ७ जणांच्या…

नुकसान झालेलं पीक मनरेगा मार्फत काढा, एकनाथ शिंदेंची शासनाला मागणी

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे बळीराजाला आधार देण्याची गरज असून त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यायाला हवी. तसेच पावसामुळे खराब झालेलं…

मुंबई-ठाण्यात शिवसेनेची ‘मुसंडी’ तर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे…

महाराष्ट्र निर्मिती नंतरच्या तेराव्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज हाती येत आहे. मतदानोत्तर एक्झीट पोलमध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकेल असा दावा करण्यात येत होता. तर शिवसेना शंभरी…

कमी मतदानामुळे प्रमुख उमेदवारांच्या चिंतेत वाढ !

नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली या दोन मतदार संघात पन्नास टक्यापेक्षा कमी मतदान झाल्याने प्रमुख पक्षांच्या चार उमेदवारांची चिंता वाढली आहे. पावसाची रिपरिप आणि त्यानंतर कडाक्याचे उन्ह, तीन…

रोख रक्कम सोबत कारागृहाऐवजी रमेश कदम आढळला ‘फ्लॅटमध्ये’!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी मागील चार वर्षापासून तुरुंगात असलेला आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार रमेश कदम घोडबंदर रोडवरील…

ठाण्यात ज्वलनशील केमिकल साठ्यावर छापा, २ केमिकल माफियांना अटक  

भिवंडी तालुक्याच्या पुर्णा येथील केमिकल गोदामावर नारपोली पोलिसांनी छापा टाकला. त्यात पोलिसांनी ८ लाख ३५ हजार ९०० रुपये किंमतीचा केमिकल साठा जप्त केला. तसच केमिकल मालकांवर गुन्हा दाखल करून…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com