गृहमंत्री अनिल देशमुखांचे ‘वर्क फ्रॉम होम’; स्वयंपाकाचा व्हिडीओ पोस्ट करत देशाला सहकार्य करण्याचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वयंपाक करत असल्याचा video पोस्ट करून जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी म्हंटले, ”कोण म्हणतो घरी बसून लढता येत नाही…आज जनता कर्फ्युच्या निमित्ताने घरी राहून पहिल्यांदा स्वयंपाक करण्याचा योग आला, आपणही दिवसभर घरी बसून देशाला सहकार्य करावे, ही विनंती, कारण #कोरोना विरोधातील युद्धात घरी बसणे हाच लढाऊ सैनिकाचा धर्म आहे…. मी लढतोय, तुम्ही सुध्दा लढणार ना माझ्यासोबत… ”असं आवाहन अनिल देशमुख यांनी केलं आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/570828916852841/

 

Leave a Comment