Browsing Category

मराठवाडा

औरंगाबादला दिलासा ! आफ्रिकेतून आलेला ‘तो’ विद्यार्थी नेगेटिव्ह

औरंगाबाद - संपूर्ण जगाने धसका घेतलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा आपल्या भागात शिरकाव होऊ नये, यासाठी स्थानिक पातळीसह देशभरातील यंत्रणा खबरदारी घेत आहे. दक्षिण आफ्रिकेत हा विषाणू…

कोरोना टेस्ट करत आहोत म्हणत शस्त्राचा धाक दाखवून टाकला दरोडा

बीड - कोरोना टेस्ट करत आहोत, असे म्हणत जिल्ह्यातील माजलगाव शहरापासुन जवळच असलेल्या भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनीत गुरूवारी सहा अज्ञात दरोडेखोरांनी घरातील वृद्ध दाम्पत्यास शस्त्राचा धाक दाखवून…

दारुड्या मुलाने बापावरच केले कुऱ्हाडीने वार

औरंगाबाद - घरात सुनेला मारहाण करणाऱ्या दारूड्या मुलाला समजावण्यासाठी गेलेल्या बापा वरच मुलाने कुर्‍हाडीने वार केल्याची घटना काल वैजापूर तालुक्यात घडली.‌ कडू बागुल (रा. खंडाळा) असे मारहाण…

अर्जुन खोतकरांचा 250 कोटींचा घोटाळा – किरीट सोमय्या

जालना - शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी साखर कारखाना आणि बाजार समितीच्या माध्यमातून नियमबाह्य कामे करून गैरव्यवहार केला आहे. त्यात जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन आणि…

झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळला मृत बिबट्या

औरंगाबाद - झाडांवर फांद्यांमध्ये लटकलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळल्याचा प्रकार आज सकाळी कन्नड तालुक्यातील आमदाबाद शिवारात समोर आला आहे. शिकार करताना फांदी मध्ये अडकल्याने बिबट्याचा मृत्यू…

औरंगाबादेत ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस

औरंगाबाद - काल सायंकाळपासून औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून गारठा पसरला आहे. शहरात रिमझिम पाऊस होत आहे. ग्रामीण भागात टाकाळी राजेराय, बाबरा, पाचोड, विहामांडवा, बालानगर येथे…

चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी ‘ईतक्या’ फुटांनी वाढणार

औरंगाबाद - शहरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर विस्तारीकरणास कराव्या लागणाऱ्या भूसंपादनाला सुमारे 517 कोटी रुपये लागतील असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने विमानतळ…

जिल्ह्यातील 2494 शाळांची 20 महिन्यांनी वाजली घंटा

औरंगाबाद - तब्बल वीस महिन्यानंतर पहिली ते चौथीच्या चिमुकल्यांनी काल शाळेची वाट धरली. आईवडील आपल्या मुलांना शाळेच्या प्रांगणात सोडत होते. कुणाला मित्रांसोबत खेळायला मिळण्याचा आनंद होता, तर…

दहावीच्या मुलींसोबत अश्लील चाळे करणारे ‘सर’ गजाआड

औरंगाबाद - दहावीतील विद्यार्थी मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या खाजगी क्लासेसचा चालक आणि शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलीच्या वडिलांचा तक्रारीवरुन छावणी पोलिस ठाण्यात पोकसो…

आता एका दिवसात दिल्लीवारी शक्य !

औरंगाबाद - कालपासून इंडिगोने सकाळच्या वेळेत सुरू केलेल्या दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमान सेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या विमान सेवेमुळे आता शहरातून दिल्लीला एका…