Browsing Category

औरंगाबाद

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यास मुलीच्या घरच्यांकडून बेदम मारहाण

औरंगाबाद |  वाळूज भागात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याला चौघांनी जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी जोगेश्वरी भागात घडली आहे. निकिता मनोहर पारखे ( वय 20) लग्न किरण खंडाळे (रा.…

दहा हजाराची लाच घेताना दोघेजण एसीबी पथकाच्या जाळ्यात

औरंगाबाद | जालन्यातील कर्मचाऱ्यांची औरंगाबादला बदली करण्यासाठी दहा हजारांची लाचेची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी एसीबीच्या पथकाने पाटबंधारे मंडळाच्या सहाय्यक अधीक्षक अभियंता व वरिष्ठ…

कारागृहात दोन कैद्यांकडे आढळले मोबाईल

औरंगाबाद : हर्सूल कारागृहातील दोन कैद्यांकडे मोबाईल आढळला आहे. खून प्रकरणातील संशयित आणि लुटमरीतील प्रकरणासाठी कारागृहात असलेल्या गुन्हेगारांना कडे मोबाईल आढळल्याने खळबळ उडाली आहे.या दोन…

ऑक्सिजन अभावी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा दावा; मात्र रेकॉर्डवर एकही नोंद नाही

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाबाधित रुग्णांच्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याचे उघडकीस आले होते. ऑक्सिजन…

मराठवड्यातील रेल्वे प्रश्नासाठी होणार विभागीय बैठक

औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात औरंगाबाद मराठवाडास्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी औरंगाबादच्या शिष्टमंडळाला…

महिलांना लुटणारी ‘ती’ भोंदूबाबांची जोडी गजाआड; गुन्हेशाखेची कारवाई

औरंगाबाद | भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एकट्या महिलांना कुंकासारखे पावडर देत त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या भोंदूबाबांच्या जोडीला गुन्हेशाखेच्या पथकाने जवाहरनगर भागातून मुसक्या आवळल्या…

जंगल सफारीसाठी मनपाचा प्रस्ताव तयार, लवकरच शासनाकडे पाठवणार

औरंगाबाद | शहरातील मिटमिटा येथे महापालिकेतर्फे प्राणिसंग्रहालयाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्राणिसंग्रहालयाच्या काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी सूचना दिल्या होत्या.…

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वृद्ध महिलेची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी पळवली

औरंगाबाद : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ५५ वर्षीय वृद्ध महिलेची सोनसाखळी हेल्मेट धारी दुचाकीस्वरांनी हिसकावली. ही घटना शनिवारी सिडको एन-३ परिसरात केटली गार्डनजवळ सकाळी पावणेसातच्या…

रूसून गेलेल्या व्यक्तीचा सहा महिन्यानंतर आढळला मृतदेह

औरंगाबाद |  पाच महिन्यापूर्वी घरातून बेपत्ता झालेल्या राजेंद्र रंगनाथ इंगळे 42 (राहणार केसापुरी ता. औरंगाबाद) कुजलेल्या अवस्थेत शनिवारी रामपुरी डोंगरात आढळून आल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली…

सासूने मारहाण केली म्हणून जावायाची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद : मुलीला माहेरी का पाठवत नाही असे म्हणत सासूने जावयाला त्याच्या ऑफिसमध्ये जावून मारहाण केली. ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांना समोर झालेली मारहाणीचा अपमान सहन न करू शकल्याने जावयाने गळफास…