Browsing Category

बीड

पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारख्यान्यात मोठी चोरी; ‘इतक्या’ लाखाचं साहित्य लंपास

बीड । भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात मोठी चोरी झाली आहे. कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य चोरी…

‘राजकारण त्याच्या ठिकणी पण घरात संवाद राहिला पाहिजे!’; धनंजयभैयाची पंकजाताईंना भावनिक…

बीड । ''राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे आणि संबंध संबंधांच्या ठिकाणी आहेत. यापूर्वी राजकारणामध्ये कडवटपणा होता. तो कडवटपणा तसाच राहील. पण कुठे तरी आता घरात संवाद राहिला पाहिजे. त्या मताचा मी…

हातात टाळ घेत पंकजाताई भजनात तल्लीन; व्हिडिओ व्हायरल

बीड । भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने आज भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे कुटुंबासह परळी येथील गोपीनाथ गडावर दाखल झाल्या. त्यांनी वडील गोपीनाथ मुंडे…

गोपीनाथ मुंडें जयंती: आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात, धनंजय मुंडे झाले भावूक

बीड । भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती असून विविध राजकीय पक्षाचे नेते त्यांना अभिवादन करत आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे…

जलयुक्त शिवार घोटाळाप्रकरणी अजून दोन अधिकारी निलंबित; घोटाळ्याची व्याप्ती वाढतेय

बीड । माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प राहिलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्याची व्याप्ती वाढताना पाहायला मिळत आहे. या घोटाळ्या प्रकरणात…

मतदानापूर्वीच पंकजा मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली; ‘आयसोलेट’ होण्याचा घेतला निर्णय

बीड ।  राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. मात्र या मतदानापूर्वी माजी मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची…

शरद पवार साहेब Hats Off; पंकजा मुडेंच ट्विट व्हायरल

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारां यांचे दौरे सुरुच आहेत. मग तो नुकसानग्रस्तांसाठीचा पाहणी दौरा असो वा विविध दवाखान्यांना भेटी…

पंकजा मुंडे आल्या गोत्यात! ऑनलाईन दसरा मेळाव्याप्रकरणी गुन्हा दाखल

बीड । ऑनलाईन दसरा मेळावा घेतल्याप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे अडचणीत आल्या आहेत. पंकजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये 40 ते 50 जणांविरोधात आपत्ती…

‘खडसेंवर झालेल्या अन्यायाला पवार साहेब न्याय देतील’- धनंजय मुंडे

बीड । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी…

‘नवीन सीमोल्लंघनासाठी सर्वजण तयार व्हा!’ पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन

मुंबई । दरवर्षी भगवान गडावर भगवान बाबांचे भक्त आणि मुंडे समर्थकांचा भव्य दसरा मेळावा होत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळं इतर सण-उत्सवांप्रमाणे भगवान गडावरील मेळाव्याला मर्यादा आल्या आहेत.…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून निधी आणण्यासंदर्भात संभाजीराजेंची फडणवीसांना विनंती,…

बीड । मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक मात्र जबाबदारी केंद्राची की राज्याची यावर वाद घालत आहेत. या…

‘खडसे काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत त्यांच्या सूनबाईंनाचं विचारा; प्रीतम मुंडेंचा स्ट्रेट…

बीड । ‘खडसे काकांचा निर्णय योग्य वेळ आल्यावरच कळेल, राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचा प्रश्न त्यांच्या खासदार सूनबाई रक्षा खडसे यांना विचारा, असे म्हणत बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी गुगली…

भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या….

मुंबई । भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सचिव म्हणून स्थान मिळाल्याबद्दल भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी आनंद व्यक्त करत केंद्रीय…

श्रेय घेण्यावरून मुंडे बहीण-भावात पुन्हा चढाओढ; आता ‘या’ मुद्दयावर रंगला सामना

बीड । राज्य सरकारने अडचणीत असलेले साखर कारखाने सुरू व्हावेत यासाठी थकहमी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अडचणीत असलेल्या ३४ सहकारी साखर कारखान्यांना ३९१…

उदयनराजेंनी मराठा आंदोलन तीव्र करण्यासाठी लढ्याचं नेतृत्व करावं; विनायक मेटेंची गळ

बीड । राज्यात मराठा आरक्षणाचा विषय अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी आता मराठा आंदोलन तीव्र करण्यासाठी या लढ्याचं नेतृत्व करण्याची गळ भाजपचे…

गांधीगिरी! शेतकऱ्यांचं पीक कर्ज मंजूर व्हावं म्हणून आमदाराने चक्क बँक मॅनेजरचे पाय धुवून फुले वाहिली

बीड । शेतकऱ्यांचं पीक कर्ज मंजूर व्हावं म्हणून भाजपचे आमदार सुरेश धस (suresh dhas) यांनी चक्क बँक मॅनेजरचे (bank manager) पाय धुऊन त्यांना फुले वाहत त्यांच्या पाय पडले. धस यांच्या या अनोख्या…

दिवसभरात बीड जिल्ह्यात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू; रुग्णसंख्या ३५४ वर

परळी प्रतिनिधी | अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यासोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. सोमवारी अवघ्या एका दिवसात बीड…

परळीत कोरोनाच्या कोरोनामुळे शिक्षकाचा मृत्यू; शिक्षक वर्गात खळबळ

परळी प्रतिनिधी | बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात कोरोना संसर्गजन्य रोगाने सर्वत्र पाय पसरले आहेत. आता सिरसाळा येथील जि.प. उर्दू शाळेच्या एका शिक्षकाचा कोरोना अजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले…

फक्त हे करा! माझ्यासाठी त्याच यावर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा- धनंजय मुंडे

बीड । बीड जिल्ह्यासह राज्यावर कोरोना महामारीचे सावट असल्यानं कोणाही माझा वाढदिवस साजरा करू नये, असं भावनिक आवाहन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. ट्विटरच्या…

भाजपच्या राज्य कार्यकारणीत पंकजा मुंडेंचे नाव गायब, चंद्रकांत पाटील म्हणाले..

मुंबई । भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज भाजपची राज्य कार्यकारणी जाहीर केली. मात्र, राज्यातील कार्यकारणीत पंकजा मुंडेंना स्थान मिळालं नाही. यावर चंद्रकांत पाटील यांनी पंकजा…