Browsing Category

लातूर

मराठवाड्यात गेल्या 24 तासात 295 नवीन रुग्णांची भर

औरंगाबाद | जिल्ह्यात 43 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये औरंगाबाद शहरातील 11 रुग्ण आहेत. आणि एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर मराठवाड्यात 24…

धक्कादायक ! एकाच साडीने गळफास घेऊन दोन बहिणींची आत्महत्या

लातूर : हॅलो महाराष्ट्र - शनिवारी लातूर शहरातील गोविंदनगर भागात एकाच साडीने गळफास घेऊन दोन मावस बहिणींनी आत्महत्या केली आहे. या दोन बहिणींनी अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त…

एकाच साडीने गळफास घेत दोन बहिणीची आत्महत्या

लातूर | नोकरीचे आमिष देऊन फसवणूक करून धमकी दिल्याने राहत्या घरी दोन सख्ख्या मावस बहिणीने एकाच साडीने लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शहरातील…

शेतात पाणी देताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

लातूर | औसा तालुक्यातील भादा या गावात शेतकऱ्याच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. रात्री वीज आल्यानंतर पिकाला पाणी देण्याच्या निमित्ताने तो शेतात गेला होता. रात्री पिकाला पाणी…

पत्नीवरील चारित्र्याचा संशय चिमुकलीच्या जीवावर बेतला; क्षणात कुटुंब उद्धवस्त

लातूर : हॅलो महाराष्ट्र - लातूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये औसा तालुक्यातील एका पित्याने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला पाण्याच्या हौदात बुडवून हत्या केली आहे. या…

लैंगिकतेबद्दल समाजात मोकळेपणाने चर्चा व्हावी – डॉ. राणी बंग

लातूर प्रतिनिधी |"मासिक पाळी ही अपवित्र,विटाळ आहे हीच मोठी अंधश्रध्दा आहे, सर्व महिलांनी मासिक पाळी चा अभिमान बाळगला पाहिजे," असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पद्मश्री डॉ.राणी बंग (…

व्हॉटसॲपला स्टेटस ठेऊन तरुणीची आत्महत्या

लातूर : अहमदपूर तालुक्‍यातील किनगाव गावात येथील रहिवासी असलेल्या एका महाविद्यालयीन तरूणीने लातुरातील आनंद नगर भागातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ एकच उडाली आहे. ही…

धक्कादायक! वांग्याची भाजी का देत नाही म्हणत पत्नीला रॉकेल टाकून पेटवले

उदगीर : जेवायला वांग्याची भाजी का देत नाही? जिवंत जाळून टाकतो, म्हणत रॉकेल ओतून पत्नीला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शहरात समोर आला आहे. पत्नीस जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न…

लातूर महानगरपालिकेचा आगळा वेगळा ‘लसीकरण पेटर्न’

लातूर: कोरोना काळात रिक्षा चालक, बँक कर्मचारी, किराणा व मेडिकल दुकानदार तसेच वृत्तपत्र वाटप करणारे कर्मचारी हे सातत्याने लॉकडाऊनमध्ये सुद्धा काम करत होते. त्यांना फ्रीन्ट लाईन वोर्करचा दर्जा…

8 महिन्यांपासून वेतन थकवल्याने सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या

लातूर : हॅलो महाराष्ट्र - सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोना साथीच्या संकटकाळात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत सफाई कामगारांनीदेखील आपल्या जीवाची पर्वा न करता…