Browsing Category

नांदेड

मुलगा झाल्याच्या आनंदात त्याने सर्वाना वाटले पेढे, नंतर झाले कोरोनाचे निदान; ११६ जण क्वारंटाईन  

नांदेड । मुलगा झाला म्हणून नांदेडच्या एका गृहस्थाने सर्वाना पेढे वाटले आणि काही दिवसातच त्याला कोरोनाचे निदान झाले. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या ११६ जणांना विलगीकरणात जाण्याची वेळ आली…

अशोक चव्हाण झाले कोरोनामुक्त; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबई । राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. २५ मे रोजी त्यांना रुग्णालयात…

माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा राजकीय संन्यास; फेसबुक पोस्ट द्वारे केली घोषणा

नांदेड । ४३ वर्षे राजकारणात होते. एखाद्या राजकुमारीसारखी राहिले. ४०० रुपयांची साडी ४ हजाराच्या थाटात नेसली. मन लावून काम केले. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत. अशा अनोळखी प्रांतात…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण; उपचारांना तात्काळ सुरुवात

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती विश्वसनीय…

राज्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी २० हजार कोटी द्या; अशोक चव्हाणांची नितिन गडकरिंना मागणी

नांदेड | राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी येत आहेत, काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय…

नांदेडहून पंजाबला गेलेले ५ भाविक कोरोना पॉजिटीव्ह

नांदेड । नांदेड येथे दर्शनासाठी आलेल्या पांजाबच्या ५ भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता इतर राज्यांतून पंजाबात आलेल्या सर्व नागरिकाची चाचणी करण्याचा निर्णय पंजाब…

कोरोना इम्पॅक्ट | आशा सेविकांना टाळ्या आणि इन्शुरन्सपेक्षा ‘योग्य’ पगाराची…

आशा सेविकांनी सरकारचं काम हलकं केलं असलं तरी सरकार मात्र आशा सेविकांच्या समस्या सोडविण्यात पुन्हा एकदा चुकलं आहे. कोरोना विषाणूने पुन्हा एकदा आपलं लक्ष आशा कर्मचाऱ्यांच्या विभागाकडे आणि…

लज्जास्पद! तरुणीची छेड काढल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

नांदेड प्रतिनिधी | नांदेडमध्ये महाविद्यालयीन तरुणीची छेड काढणाऱ्या भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्षकच भक्षक झाल्याने…

परभणी जिल्हा वार्षिक योजनेच्या २६२ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

परभणी जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या २६२ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास औरंगाबाद येथे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व परभणी जिल्ह्याचे…

.. तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू- अशोक चव्हाण

सोनिया गांधी यांचा तीन पक्षांच्या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. मात्र, सरकार स्थापन करत असताना आम्ही घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर…

लज्जास्पद! नांदेडमध्ये शिक्षकांनीच केला सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

गुरू-शिष्य परंपरेला काळीमा फासत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ४ नराधम शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेत पीडित विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून, ती मृत्यूशी झुंज देत…

नांदेडमध्ये तीन दिवसीय होट्टल महोत्सवाला सुरुवात

नांदेड प्रतिनिधी । नांदेडमध्ये तीन दिवसीय होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाला सुरवात झाली आहे. या म्होतसवाचे १७ ते १९ जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाद्वारे…

धक्कादायक! माहेरून पैसे न आणल्याने सासरच्यांनी सुनेसह २ मुलांचा खून करून विहिरीत टाकले

माहेरून घर बांधण्यासाठी तीन लाख रुपये न आणल्यामुळे एका विवाहितेला तिच्या दोन मुलांना ठार मारून तीने आत्महत्या केल्याचे भासविणाऱ्या सासरच्या मंडळीवर कंधार पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल…

नांदेडमध्ये मतदानाला पावसाचा फटका, मतदान केंद्रावर गर्दीच नाही

नांदेडमध्ये आज सकाळपासून पाऊस पडतो आहे. रिमझिम पावसात मतदान प्रक्रिया सुरु आहे. मात्र मतदान केंद्रावर मतदारांची म्हणावी अशी गर्दी दिसत नाही. सकाळच्या पहिल्या सत्रात पावसामुळ मतदारांचा अल्प…

ते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे

परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.

५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं थांबवा; राज ठाकरेंची युती सरकारवर घणाघाती टीका

भाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी युती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या…

मैदानात पैलवान नाही म्हणता, मग मोदींना दिल्लीवरून कशाला बोलावता ; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

आम्ही तुम्हाला मैदानात दिसत नाही कारण आम्ही तुमच्याशी नाही तर पैलवानांशी कुस्ती खेळतो असा पलटवारदेखील शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. अमित शहा हे नाव ५ वर्षांपूर्वी…

मोदींची भक्ती करणाऱ्या माध्यमांतून महाराष्ट्राचं वास्तव कधी दाखवलं जाणार? – राहुल गांधी

जीएसटी,नोटबंदीचे भयानक परिणाम आजही देश भोगत असून सध्या देश आर्थिक संकटातून जात असताना ज्यांना खरचं मदतीची आवश्यकता आहे, त्यांना मदत करण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करण्याचं काम सरकार करत…